सातारा,दि.६ : आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँगे्रसच्या वतीने वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ९ व १० आॅक्टोबर रोजी राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे,ह्ण अशी माहिती या संघटनेचे संघटनेचे संचालक प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.गवळ ...
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुचि' बंगल्याजवळ मध्यरात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर सकाळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्र ...
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुची' बंगल्याजवळ झालेल्या मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीनंतर शुक्रवारी सकाळी दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनीही स्वतः पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत ...
लोकमत न्यूज नेटवर्करेठरे बुद्रुक : येथील कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारी करणाºयांना मगरीचे दर्शन झाले. त्यांनी तातडीने तेथून गावात धूम ठोकली. माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीने दवंडी देऊन कोणीही पात्राकडे जाऊ नये, असे आवाहन केले.रेठरे बुद्रुक येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील ३१९ पैकी ३५ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत: बिनविरोध झाल्याचे गुरुवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. रात्री दहा वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार इतरही काही ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधी ...
साता-याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. गुरुवारी त्यांनी कार्यकर्त्यांसह पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर एंट्री मारली आणि चार तास टोल फ्री झाल्याने वाहनधारकांची चंगळ झाली. ...
सातारा : ‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत जाऊन बसले. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, आता अडचणी दिसत आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या ‘गुडबुक’मध्ये जाऊन बसावं, असा त्यांचा हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी चालकाशेजारी का होईना, पण त्यांन ...
पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील पाडळोशी येथील आरोग्य उपकेंद्र सध्या चर्चेचा विषय ठरू पाहत आहे. या आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका गाव व परिसरातील रुग्णांना आरोग्याच्या सुविधा देत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील जनतेची आरोग्य ...
कºहाड (जि. सातारा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दसºयाच्या मुहूर्तावर गूळ सौद्यांना प्रारंभ झाला आहे. गुळाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकºयांची यंदाची दिवाळी गोड होण्याची चिन्हे आहेत. कºहाड येथील बाजार समितीत गुळाची आवक सुरू झाली असून दसºया ...
अंगणवाडीतार्इंनी गत काही दिवसांपासून संप सुरू केला आहे. मानधनाची रास्त व बेताची मागणी असतानाही शासन या संपाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची परिस्थिती आहे. सुमारे महिनाभरापासून संप सुरू असल्याने बोलक्या अंगणवाड्या सध्या ओस पडल्याचे चित्र ग्रामीण भागात दि ...