कऱ्हाड : ‘ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता वेळेत वृत्तपत्र व दूध पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र व दूध वितरकांकडून केले जाते. या व्यक्ती अनेक अडचणींवर मात करीत आपला व्यवसाय ...
सातारा : ‘मेरी कोम, विजेंद्रसिंह यांच्यापेक्षा महाराष्ट्रातूनही चांगले बॉक्सर घडू शकतात. हा खेळ फिजिकल फिटनेस येतो. तसेच जेणे करून ते तुमचं, तुमच्या जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं नाव जगभरात ...
फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनाने कोळकीजवळ सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्वच्या सर्व दहा मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ...
अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर गतिरोधक हवे असतात. पण; साताऱ्यात मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंतरात तब्बल आठ ठिकाणी गतिररोधक तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी वाहनधारकांनी अशा रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त ...
सातारा येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यातून अटकेतील तडीपार गुंड बेड्यांसह फरार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. या पोलिस ठाण्यात आरोपींसाठी स्वतंत्र पोलिस कोठडी नसल्यामुळे ही आफत ओढावली. ...
सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने बहुसंख्य तरुणाई झिंगाट झालेली असते. शहरांमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढविल्याने काहीजण डोंगरात जातात; परंतु साताऱ्यातील शिवप्रेमींनी गडकोट रक्षणाचा जागर करून सरत्या वर्षाला निरोप दिला. तसेच नवीन वर्षाचे स्वागत ...