सातारा : देवधर्म, पूजाअर्चा अन् पौरोहित्यमध्ये बहुतांश ठिकाणी पुरुषांचेच वर्चस्व पाहायला मिळते; पण लेक शिकल्यानंतर काय घडू शकते, याचा चमत्कार पाटण तालुक्यात पाहायला मिळतो. सीमा आवारे या कडवे परिसरातील गावांमध्ये कोणतेही शुभकार्य असले तरी धावून जातात. ...
सातारा : कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात सर्वोच्च सभागृहात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडून दंगलखोर तसेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली. ...
पुसेगाव : महसूल न भरता वाळूची वाहतूक करणारा डंपर अडविल्याच्या कारणावरून कटगुणचे तलाठी किरण पवार यांना मारहाण करण्यात आली. तसेच चालकाने अधिकाºयांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा ...
सातारा पालिकेच्या विविध विषय समिती व सभापतिपदाच्या निवडी शनिवारी बिनविरोध पार पडल्या. यानंतर काही वेळातच खासदार उदयनराजे भोसले यांची सभागृहात एन्ट्री झाली. नूतन सभापती व सदस्यांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी सदस्यांशी काही वेळ चर्चा केली. ...
कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या रहिमतपूर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याच एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. व्यापाऱ्यांनाही धार्मिक ठिकाणी जाता ...
कालवडे, ता. कऱ्हाड येथे रस्त्यालगत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. संबंधिताचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. ...
जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी मिळाले, ही माहिती चुकीची आहे. तत्वत: मंजुरी म्हणजे निधी मिळाला, असे होत नाही. प्रस्तावित गोष्टी जाहीर करणे चुकीचे आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. ...
सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्रंथमहोत्सवास शुक्रवार, दि. ५ रोजी प्रारंभ होत आहे. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. यामध्ये शेकडो विद्य ...