सातारा : येथील राजवाडासमोरील अभयसिंहराजे भोसले संकुलाच्या पार्किंगमधील अतिक्रमण अखेर बुधवारी रातोरात काढल्याने आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी राजीनामा मागे घेतला. ...
सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हस ...
सातारा : मुंबई मराठा मोर्चाकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘राजे.. तुम्ही यायलाच हवं होतं !’ अशा भाषेत अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून ‘राजकीय नेत्यां ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : येथील राजवाडासमोरील अभयसिंहराजे भोसले संकुलाच्या पार्किंगमधील अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी आरोग्य सभापती वसंत लेवे आणि नगरसेविका सुनीता पवार यांनी बुधवारी सकाळी पालिकेच्या दालनात उपोषण केले. यावेळी लेवे यांनी काही ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक ३0 जागांवर भलतीच वाजली, तर राष्ट्रवादीशी घरोबा करून भाजपने तब्बल चार जागांवर कमळ फुलविले. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शंभूराजे यांचा वारू या दोन्ही पक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्कवडूज : खटावचे तत्कालीन तहसीलदार व सध्याचे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदाचे प्रांताधिकारी अमोल कांबळे (वय ३१, रा. उस्मानाबाद) यांना वडूज पोलिसांनी साताºयात अटक केली. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी त्यांच्या हालचाली सुरू होत्या. तत्पूर्वी ...
सातारा : पालिकेच्या प्रशासनाविरूद्ध आरोग्य सभापती वसंत लेवे आणि नगरसेविका सुनीता पवार यांनी बुधवारी दुपारी पालिकेच्या दालनात उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण अतिक्रमण काढेपर्यंत सुरूच राहणार असून, या उपोषणला विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनीही पाठींबा दिल ...