सातारा : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून पिंपोडे (खुर्द) येथील ग्रामस्थ आणि शिवाजीराजे फाऊंडेशनच्या सहकार्यातून सहा पोती धान्य भाकरवाडी, ता. कोरेगाव, येथील अंधशाळेस देण्यात आले. ...
कोपर्डे हवेली (जि. सातारा) : गत पंधरा दिवसापासून ऊस पिकासह इतर पिकावर हुमणी किडीचा पादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदील झाले असुन त्याचा नायनाट करण्यासाठी वेगवेगळ्या औषधाच्या फवारण्या करीत आहेत. ...
सणबूर (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील राजकारणात महत्वपुर्ण समजल्या जाणाºया ढेबेवाडी ग्रामपंचायतीची निवडणुक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी प्रथमच सरपंच निवड जनतेतुन होत असल्याने स्थानिक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असुन सरपंचपदाचे आ ...
वाठार स्टेशन : शासनाच्या कर्जमाफीत रोज नवनवीन गोंधळ ऐकायला मिळत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज आॅनलाईन भरण्याचे काम सुरूअसताना कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोली हे तीन गावेच यादीतून गायब असल्याची धक्कादायक मा ...
सातारा : जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत ‘लोकमत’ ने आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तत्काळ कार्यवाही केली. फिरता शिक्षक (मोबाईल टिचर) भरतीसाठी परवानगी द्यावे, असे स्मरणपत्र त्यांनी म ...
सातारा : जुनी तुळई कापत असताना ग्रायंडरने हाताची नस कापल्याने शिवाजी किसन टिंगरे (वय ४८, रा. कंरजे, सातारा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. ...
सातारा : भाऊ-बहिणींच्या नात्याचं प्रतिक म्हणजे रक्षाबंधन. प्रत्येक वर्षी वाट पाहायला लावणारा दिवस. भारतरत्न महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वाई कन्या शाळेत हा सण नेहमीच नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात येतो. पुस्तकांच महत्त्व मानवी जीवनात खू ...
खंडाळा : खंडाळा साखर कारखान्याची अल्पावधीत उभारणी करून खंडाळावाशियांचे धवल क्रांतीचे स्वप्न साकारलेल्या किसन वीर उद्योग समुहाने आता या कारखान्याचे उजाड माळरान मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून हरीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अंतर्गत बुधवारी (द ...
सातारा : वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु केली आहे. थकीत वीजबिलांच्या वसुलीमध्ये हयगय किंवा हेतु ...
सातारा : गौरी गणपतीच्या उत्सवात सजावटीचा भाग महत्वाचा असतो. यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात सजावटीच्या वस्तुंची रेलचेल असते. मागील काही वर्षापासून चायना सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी होती. मात्र यंदा स्वदेशी वस्तूलाच मागणी असल्याने दुकानदारांनी देखील ...