वाठार स्टेशन : ‘गणेशोत्सव काळात धर्मदाय आयुक्त, महावितरण व पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी पालन करावे. समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत. उत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यास संबंधित गणेश मंडळांवर कारवाई केली जाईल,’ असा इशारा कोरे ...
वाठार स्टेशन : ‘देऊर विकास सोसायटीत झालेला कोट्यवधीचा घोटाळा मिटविण्यासाठी सभासदाच्या नावावर १० हजार रुपयांचे कर्ज टाकण्यात आले. या कर्जप्रकरणावर सही केली तरच शासनाच्या कर्जमाफी अर्ज भरून घेतला जात आहे,’ असा आरोप या सोयासटीचे सभासद हंबीरराव कदम यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : बहाणा करून बंगल्यात शिरलेल्या पाच चोरट्यांनी आयफोन पळविला; मात्र सहा महिन्याच्या बाळाला घरातच ठेवून धाडसी सुनेनं मोपेडवरून पाठलाग करत चोरट्यांचा शोध घेतला. ऊसाच्या फडात लपून बसलेल्या एका चोरट्याला पकडून अखेर पोलिसांच्या त ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : सध्या युवकांकडून पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन केले जात आहे. कुणी महाबळेश्वर तर कुणी कोयनानगरला जातात. एकत्रिकपणे दुचाकीवरून निसर्गरम्य ठिकाणी एक दिवसाची सफर केली जातेय. मात्र, विद्यानगर परिसरातील अकरा मारुती दर्शन सो ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांपैकी काहीचे फोटो दिल्लीतील एका ‘गँगस्टर’सोबत असून, या फोटोचे ‘मिक्सिंग’ करून व्हिडीओ बनविण्यात आला आहे. हा व्हिडीओ ‘यू ट्यूब’वरही संशयितांनी ‘अपलोड’ केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सव्वा लाख सातारकरांचे डेस्टिनेशन म्हणून ओळखली जाणारी राजवाड्यावरील चौपाटी काळाचा ओघात अधिकच चौपट होत चालली आहे. या ठिकाणाहून जाणाºया नागरिकांची आणि वाहनांची कशी ससेहोलपट होतेय, या संदर्भात ‘लोकमत टीम’ने शनिवारी सायंकाळी प ...
लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : जनावरांना चारा आणण्यासाठी जाताना तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने वाजेगाव-निंबळक येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रतनसिंह मतकर (वय ३५) व योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची ना ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड/वडगाव हवेली : सशस्त्र दरोडेखोरांनी गोळीबार करीत पेट्रोलपंपावर दरोडा टाकला. कर्मचाºयांना मारहाण करून त्यांनी २५ हजारांची रोकडही लुटली. त्यानंतर पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या या दरोडेखोरांना पोलिसांनी थरारक पाठलाग करून कºह ...
सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमीच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी १२ आॅगस्ट २०१६ रोजी १०,६००.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा ७,५ ८४.०१ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. या तुलनेत यावर्षी ३०१६.८९ मिलीमी ...