दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सकाळी शहरातील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर साताराकरांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तीन तास या रस्त्यावरील वाहतुकीत विस्कळीतपणा आला होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संपाचे शस्त्र उगारले. संपामुळे हजारो सातारकर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेर अडकून राहिले आहेत. आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणाºयांची खासगी प्रवासी वाहतुकदारा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तालुक्यात गाव पातळीवर सत्तांतराची लाट आल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीतून स्पष्ट झाले. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांना मानणाºया गटांमध्येच धुमश्चक्री झाली. अनेक गावांत स ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्याचाव्या दिल्या आह ...
सातारा , दि. १७ : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या संपात सुमारे साडेचार हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सणानिमित्ताने गावी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामुळे वडाप चालकांची मात्र दिवाळी झाली.र ...
कऱ्हाड, दि. १७ : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींमधील पाडळी हेळगाव, आणे, डेळेवाडी, अंतवडी, किवळ, कासारशिरंबे, रेठरे खुर्द आदी गावांमध्ये सत्तांतर झाले. तर कवठे जुने, कालगाव, प ...
खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागाला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मात्र मायणी व परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. तालुक्यात एकीकडे महापूर आला असताना दुसरीकडे मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे पडले आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर सकारात्मक चर्चा होऊन येत्या २४ तारखेला मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने बैलगाडी शर्यत बचाव समितीने दुसºया दिवशी मंगळवारी आंदोलन मागे घेतले. ...
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सातारा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. तसेच मायणीसह अनेक गावांमध्ये भाजपने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. मायणीत दहापैकी सात जागा दिली ...