लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : गोपूज येथील व औंध रस्त्यालगत असणाºया तलावाची गळती काढण्यात आली होती. त्यातच यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढला. परिणामी तब्बल एक तपानंतर हा तलाव भरल्यामुळे ग्रामस्थांसह, शेतकºयांत समाधानाचे वातावरण आहे. या तलावातील ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाई : वाई तालुक्यासह फलटण, खंडाळा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे बलकवडी धरण सध्या विविध समस्येच्या गर्तेत अडकले आहे. धरणाच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणावर कसलीही सुरक्षा नसल्याने प्रेमीयुगलांसह मद्यपींचा वावर वाढला ...
लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगाम सुरू झाल्यामुळे महाबळेश्वर शहर व परिसर गर्दीने फुलले असून, इथले निसर्ग सौंदर्य पाहण्यात पर्यटक मश्गुल झाले आहेत. तापोळा, पाचगणी, प्रतापगड, आॅर्थरसीट पार्इंट, केटसपॉर्इंट याठिकाणी पर्यटकांच ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एसटी कर्मचाºयांच्या संप कालावधीत कसेबसे गावी आलेल्या चाकरमान्यांना परत जातानाही वाहतुकीच्या कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. पुण्याकडे जाणाºया पुणे-बेंगलोर हायवेवर सुमारे सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रां ...
लोकमत न्यूज नेटवर्कशिरवळ : ‘खंडाळा तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या विंग ग्रामपंचायतीचे सदस्य पोपट दिनकर भिसे यांना घरपट्टी थकीतप्रकरणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी अपात्र ठरविले आहे,’ अशी माहिती तक्रारदार महादेव किसन कदम यांनी दि ...
तीव्र उतारावर दुचाकीचा ब्रेक निकामी होऊनही दुचाकीवर असलेले दोन युवक बालंबाल बचावले. ही थरारक घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास येथील पोवई नाक्यावर घडली. ...
परतीच्या पावसाने वेण्णा तलाव पून्हा पूर्ण क्षमतेने भरल्याने गळतीबाबत पालिका प्रशासन गंभीर नसलेतरी वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उशीरा का होईना प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आर्थिक गळतीचा ठपका ठेऊन बोट क्लब अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व कर्मच ...
कोरेगाव तालुक्यातील परतवडी व भक्तवडी या दोन गावांना जोडणाऱ्या वसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा पूल ठिकठिकाणी खचला असून पुलावरील डांबरही निघाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ...
सातारा बसस्थानकात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून फाटकावर आडव्या लावलेल्या एसटी बसेस पोलिसांनी हलविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या बसेसच्या चाकाची हवा सोडणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पांगविताना पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लक्ष्मी पूजनासाठी आवश्यक असणाºया झेंडूच्या फुलांच्या दराने यंदा भलताच चढ उतार अनुभवला. सकाळी ८० रुपये किलोवर असलेला झेंडू दुपारी ४० रुपयांवर गडगडला. त्यानंतर सायंकाळच्या टप्प्यात दराने अडीचशे रुपयांची उसळी मारली. रात्री आ ...