फलटण शहरात डेंग्यू, चिकुण गुनियासारख्या आजाराने धुमाकूळ घातला असताना शहरालगत जाधववाडी येथील ग्रामपंचायत वाहती गटारे बंदिस्त करण्याची योजना मंजूर असूनही याचे काम प्रलंबित ठेवून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची भावन ...
मेढा येथील प्राथमिक शाळेत १९७१ ते ७८ च्या दरम्यान शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी दि. २८ रोजी दुपारी दोन वाजता मेढा येथील यशोदीप मंगल कार्यालयात कृतज्ञता सोहळा व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात येणा ...
ग्रामीण भागात भौतिक सुविधा पुरेशा नसतानाही प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम ठेवण्याचे काम प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत. अशा शिक्षण खात्यात ग्रामविकास विभागाने एका क्लीकवर बदलीची प्रक्रिया थेट मंत्रालयातून सुरू केली आहे. परंतु ही प्रक्रिया अर्धे ...
सातारा येथील गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या बी. फार्मसीमधील सात वर्षांतील सुमारे चारशे विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर आलेले अनुभव एकमेकांना सांगितले. नोकरीनिमित्ताने आपापल्या मार्गाने गेलेल्यांना पुन्हा भेटण्य ...
सोनके-करंजखोप मार्गावर असलेल्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
सातारा शहराजवळील संभाजीनगरमधील एका शाळेत दिवाळीच्या सुटीदरम्यान चोरी झाली. अज्ञाताने शाळेतून एलईडी कॉम्प्युटर, मॉनिटर, प्रोजेक्टर असे ६३ हजार ५०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
ढवळ, ता. फलटण येथील शिंदेमळा तलाव १९७२ पासून कधीही दुरुस्त केला नाही. या तलावाच्या भरावाच्या भिंती जीर्ण झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यातच तलावाच्या आतील व बाहेरील बाजूला वेड्या बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात उगवून आल्याने या बाभळी ...
हळूवारपणे घोडा चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हॉर्स अँड पोनी असोसिएशनचा अध्यक्ष जावेद खारखंडे याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कलेढोण, ता. खटाव येथील कापड दुकानाचे कुलूप तोडून ४९ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. ...