लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : तुपेवाडी (काढणे) येथे दोनशेहून अधिक नागरिक चिकुन गुनियासदृश्य आढळले आहे. गावात आठ दिवसांपासून ही परिस्थिती उद्भवली असतानाही केवळ एकच दिवस रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक आले होते.तुपेवाडीतील रुग्णांना तळमावले य ...
कारखान्यावर मोठे अर्थचक्र अवलंबून असल्याने तो सुरू करण्यासाठी जिल्हा बॅँकेने शर्थीचे प्रयत्न केले. त्यात यश मिळाले. आता हा कारखाना दराच्या स्पर्धेत भारी ठरेल, असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त ...
सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकात असणारे गटारीचे धोकादायक चेंबर प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील रहिवाशी आदिश्री सचिन शिखरे हिचा चेंबरमधील जाळीत पाय गेला होता. दैव बलवत्तर व प्रवाशांनी वेळीच आपत्कालीन उपाययोजना राबविल्याने ती ...
महाड-पंढरपूर मार्गावर विडणी, ता. फलटण येथे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ऊस वाहतूक ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक होऊन एक जण जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन वाहनांची जोरदार धडक झाली. ...
परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा भाज्यांच्या दरांवर परिणाम परिणाम झाल्याने गृहिणींचे बजेट मात्र, कोलमडले आहे. मेथी, पालक, पोकळा, चाकवत, तांदळी या सर्वच भाज्या ३० रुपयाला एक तर पन्नास रुपये जो ...
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने महाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे तीन टन कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत शेकडो झोपडपट्टी रहिवाशी सहभागी झा ...
सातारा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या राजवाडा मंगळवार तळे मार्गाचा श्वास अतिक्रमणांमुळे गुदमरत आहे. बंदी असतानाही या परिसरात वडाप वाहने बिनदिक्कत उभी असतात. तर नो हॉकर्स झोन असूनही निम्मे अधिक व्यापारी संध्याकाळी अक्षरश: रस्त्य ...
धोकादायक वळण अन् दाट झाडीमुळे एसटी न दिसल्याने भरधाव आलेल्या वडाप जीपने एसटीला जोदार जोरदार धडक दिली. यामध्ये वडापमधील सहाजण जखमी झाले असून, त्यामध्ये जीप चालकाचाही समावेश आहे. अपघातावेळी वडाप जीपला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी पुलाच्या पुढील बाजूला ...
उसाचा पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या तोडीला होत लावू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना देण्यात आला होता. तरीही कारखान्यांच्या टोळ्यांनी ऊसतोड केल्याने याविरोधात सोमवारी दुपारी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी स ...