खटाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी’ म्हणून सरकारचं कौतुक करणाºया भोसरेच्या नितीन जाधवांनी प्रत्यक्षात मात्र शासनाच्या भूमिकेवर नाराजी च व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित जाधव राष्टÑवादी पक्षाचे कार्यकर्ते ...
सातारा येथील खणआळी परिसरात खरेदीसाठी आल्यानंतर पर्समधून सुमारे एक लाखाचा ऐवज अज्ञाताने चोरून नेला. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ढेब यांनी शाहूप ...
लोणंद ,दि. ०६ : अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना तंबूने पेट घेतल्यामुळे शहीद झालेले कराडवाडीचे सुपुत्र जवान सुभाष कराडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर पुत्राला अखेरचा निरोप देण् ...
खडकवासला (पुणे) येथील केंद्र्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ संशोधक पथकाने वेण्णा धरणास भेट देऊन गळतीची पाहणी करून अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये टोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून गळतीचा मार्ग शोधून केमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती ...
तमाशात युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीवरुन सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन गावांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पाचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करत दांडक्याने मारहाण केली. घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांना मारहाण कर ...
पोलिसदादांना कधी कोठे कामाला जावे लागेल याचा नेम नाही. रात्रभर काम केल्यानंतर पहाटे दमून-भागून घरी जायचं म्हटलं तरी खडतर मार्गावरुन जावे लागते. साताऱ्यातील गोळीबार मैदान पोलिस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांच ...
सातारा : काळजाचा थरकाप उडविणारा सह्याद्रीचा घाटमाथा अन् डोंगरदºया. थंड हवेचे महाबळेश्वर, पाचगणी असो वा स्वराज्याचे साक्षीदार ठरलेले अजिंक्यतारा, वासोटा, प्रतापगड. यांचा जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले. यातील बहुतांश ठिकाणं जगभरातील पर्यटकांच ...
कºहाड : कºहाड शहरातून कृष्णा नदीत पडत असलेल्या सांडपाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे हे सांडपाण्याचे प्रवाह तत्काळ बंद करण्यात यावेत व त्याचा पंधरा दिवसांत अॅक्शन प्लॅन सादर करावा, याबाबतची नोटीस प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून नुकतीच ...
पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा ...