थकित वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या बारामती परिमंडलातील ६ हजार ११७ ग्राहकांचा वीजपुरवठा २ कोटी २६ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. यात सातारा जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक ग्राहकांचा समावेश आहे. ...
शासनाकडून सोयाबिनला निर्धारीत दर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे सोयाबीन खरेदीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटींची पूर्तता करताना सातारा तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत. ...
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला ट्रकने धडक दिली. यामध्ये पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला. कऱ्हाड -पाटण मार्गावर गिरेवाडी, ता. पाटण गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...
रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वृद्धाला क्रेनने चिरडले. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे बसथांब्याजवळ शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनचालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात घडला अशी अपघातस्थळी चर्चा होती. मारूती आण्णा सावंत (वय ६५, ...
शासनाने दूध खरेदीचा दर दोन रुपयांनी कमी केला असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दूध डेअरीवर सरासरी केवळ २० ते २२ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. त्यामुळे खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. ...