पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे एसटीच्या सातारा शहरातील मार्गात बदल केला. परंतु त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी वारंवार होऊ लागली. ती टाळण्यासाठी एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस अन् पालिकेच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलले. र ...
जेलच्या भिंतीवरून आत मोबाईल टाकून त्याचा कैदी सर्रास वापर करत असल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्हा कारागृहात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका कैद्याकडून मोबाईल जप्त करून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व काँग्रेस नेते बाबूराव जंगम ( वय ९३) यांचे पुणे येथे शनिवारी अल्प आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर रविवारी दुपारी साताऱ्यातील संगम महुली येथे शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सातारा : जलयुक्त आणि वॉटर कपची कामे सध्या माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांत होत असल्यामुळे दुष्काळाची ओळख आता हळूहळू लोप पावत आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातं पूर्वीपासून सुरू असणारा शेळीपालन व्यवसाय आता नाहीसा होत ...
रहिमतपूर : पिढ्यान्पिढ्या दुष्काळाचे चटके सोसणारे कोरेगाव तालुक्यातील बेलेवाडी ग्रामस्थ ‘वॉटर कप’ स्पर्धेतंर्गत गाव पाणीदार करण्यासाठी एकजुटीने श्रमदान करत आहेत. ...
सातारा : पती-पत्नी संसाराची समान चाके आहेत, असे कितीही घसा फोडून कोणी सांगितले तरी वास्तवात घराघरांत ‘बाईच्या जातीनं सोसावं जरा संसारासाठी’ हे वाक्य ठरलेलं असतं. ...
मामाच्या घरी सुटीसाठी आलेली अठरा वर्षीय युवती नीरा उजवा कालव्यात वाहून गेली. प्रियंका सुनील घोडके असे त्या युवतीचे नाव आहे. फलटण तालुक्यातील निंबळक या ठिकाणी शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, वाहून गेलेल्या युवतीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आह ...
सिगारेट आणि मोबाईल घेऊन येतो, असे म्हणून दुचाकी नेऊन डिकीतील एक लाख ४४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याच्या तक्रारीवरून एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. महेश पांडुरंग नलवडे (रा. चंदननगर, कोडोली, मूळ रा. दालवडी, ता. फलटण) असे चोरीचा ...