राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नवनाथ जगदाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : दुष्काळी माण तालुक्याला काही प्रमाणांत पाण्याची सोय व्हावी, यासाठी माणगंगा नदीवर दहिवडी हद्दीत ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. दहिवडी परिसरात चांगला पाऊसही झाला, पण बंधाºयाला फळ्या न घातल्याने लाखो ...
अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘नटसम्राट’मधील ‘कुणी घर देता का घर..’ हा नटसम्राट गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांचा प्रसिद्ध संवाद आजही ऐकला तरी अंगावर काटे उभे राहतात. त्यातील प्रत्येक शब्दन्शब्द चटका देऊन जातो; पण हाच संवाद तंतोतंत लागू ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांचा कºहाडातील बंगला चोरट्यांनी फोडला. येथील रुक्मिणीनगरमध्ये घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. बंगल्यातून काहीही साहित्य चोरीस गेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा: चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत कन्येला सहभागी करण्यात मित्राने मदत केली होती. याच मदतीची जाणीव ठेवून सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक गाडे हे स्वत:ची मुलगी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी नसतानाही मित्र अॅड. नितीन मान ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नागपूर येथे होणाºया जलतरण स्पर्धेसाठी मुलांना घेऊन जात असताना भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात थेट पुलावर धडकली. यामध्ये सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दीपक गाडे यांच्यासह जलतरणपटू अथर्व शिंदेचा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/पेट्री : सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या ‘हिल हाफ मॅरेथॉन २०१७’ स्पर्धेत यंदा सहा हजारांहून अधिक स्पर्धक धावले. यवतेश्वर डोंगराचा नागमोडी घाट अन् हिरव्या निसर्गाच्या साक्षीने देश-विदेशात ...
बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक गाडे यांचा अपघातात मृत्यू : नागपूर येथे होणाºया स्विमिंग कॉम्पिटिशनला मुलीला घेऊन जात असताना अमरावतीजवळ पुलाच्या कठड्याला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जिल्हा बार असोएिसशनचे अध्यक्ष दीपक गाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर ...
सातारा शहरात हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या सहाव्या हिल मॅरेथॉन स्पर्घेत यंदा सहा हजारांहून अधिक स्पर्धक धावले. यवतेश्वर डोंगराचा नागमोडी घाट अन् हिरव्या निसर्गाच्या साक्षीने देशभरातील हजारो स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण क ...
जूनच्या सुरुवातीला माणमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्या ओलीवर शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी, मका, कांदा व अन्य पिके घेतली होती. मात्र, ही सर्व पिके पाण्यावाचून करपल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पण मागील काही दिवसांपासून गोंदवले, दहिवडीस ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आर्थिक परिस्थिती अन् शारीरिक कमकुवतपणा यामुळे नाईलाजानं भीक मागणाºया साताºयातील भिक्षेकºयांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी जे-जे शक्य आहे, ते करणार आहोत, अशी माहिती डॉ. अभिजित सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मूळचे ...