महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर परिसरातील तापोळा रस्त्यावर घनदाट जंगलात पालिकेचा घनकचरा खत प्रकल्पाला संरक्षण जाळी आहे. काही ठिकाणी लोखंडी जाळी तुटल्यामुळे या प्रकल्पात गुरे घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे असणाºया कचºयाचा विचार करता संबंधित जनावर मालकां ...
राज्यात पिकांवर औषध फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरसावली असून, पाच हजार शेतकऱ्यांना औषध फवारणीवेळी वापरण्यासाठी सुरक्षा किट देणार आहे. त्यासाठी पा ...
सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाºया साताºयातील दोन्ही राजेंनी टोलनाक्यांचे वाद घालत बसण्यापेक्षा प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला वाढत असणाºया अनधिकृत बांधकामाकडे लक्ष द्यावे, ...
सातारा : शासनाने २७ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार शिक्षकांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी ‘बदली हवी’ मागणी करणाºया शिक्षकांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुधवारपासून ज ...
फलटण तालुक्यातील मुंजवडी गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत आठ ते दहा जणांना डेंग्यूची लागण झाली असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी फलटण येथील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने नागर ...