सातारा : ‘सातारा जिल्हा हा सवतीचा जिल्हा असल्यासारखी वागणूक राज्यातील देवेंद्र सरकार देत आहे. जिल्'ातून ९०० कोटी रुपयांचा महसूल शासनाला जातो. मात्र ...
उंब्रज, ता. कऱ्हाड येथे वृद्धेचा खून करून पाच ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे. चार दिवसांपूर्वी उंब्रज येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी पाच ठिकाणी दरो ...
‘यशवंतराव चव्हाण यांची तत्वं वेशिला टांगणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी, त्यांच्या मुला-मुलींच्या आत्महत्या दिसत नाहीत. अशा राजकारण्यांच्या स्पर्शाने यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतिस्थळ अपवित्र झालं आहे,’ असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका ...
सातारा-कास मार्गावरील पर्यटकांना नेहमीच मोहित करणारा, पावसाळयात खळाळून वाहणारा धबधबा पाईपात गुंडाळला गेला आहे. पाईपच्या माध्यमातून ते पाणी टाकीत साठवून पूल बांधण्यासाठी वापरले जात आहे. परंतु, छोटा धबधबा बंद झाल्याने पर्यटकांना सेल्फी, फोटोसेशनला मुका ...
सातारा : आमदार-खासदारांचा शपथविधी सगळ्यांनाच ज्ञात आहे. मात्र, निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा शपथविधी कोणी ऐकला किंवा पाहिला नव्हता. सातारा तालुक्यातील जकातवाडी या पुरोगामी गावात मात्र सदस्यांचा शपथविधी झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि ...
महाबळेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, तुताºयांचा आवाज, अंगावर शहारे आणणारे शिवकालीन धाडशी खेळ अशा उत्साही वातावरणात रविवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमींनी प्रतापगडावर हजे ...
कºहाड : ‘मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. शरद पवारांचा विद्यार्थी नव्हे. खरं बोलणं रक्तातला गुण आहे. सत्तेत असून, सत्तेच्या विरोधात बोलतो. यावर शरद पवार टीका करतात. पक्षातल्याच माणसांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे जनता विसरलेली ...
खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुस-या बोगद्याला खंडाळा, वाण्याची वाडी आणि वेळे या तिन्ही गावांतील शेतक-यांना विचारात न घेता महामार्ग प्राधिकरणाने नियोजित जागेची मोजणी सुरू करण्याचा घाट घातला आहे. ...
कºहाड : ‘शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदाच पाहतोय. कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. शेतकºयांपाठोपाठ व्यापारी व युवकही आत्महत्या करू लागले आहेत. यावर मुख्यमंत्र्यां ...