करवडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजेच ‘मॉनिटर’ची निवड करण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी चिमुकल्यांनी मतदान करून आपल्या पसंतीचा प्रतिनिधी निवडला. शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचे विभागातून कौतुक करण्यात आले. ...
सातारा : वडूथहून साताºयाकडे येत असताना टेम्पोचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो तीन वाहनांवर जाऊन आदळला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हा अपघात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास वाढे फाटा परिसरात झाला. ...
जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : घरातील कर्त्या माणसाच्या निधनानंतर मुलांना कसं वाढवायचं हा प्रश्न होता. एक-दोन जणांना जेवणाचे डबे सुरू केले. हे करत असतानाच सामाजिक कार्यही सुरू होते. अन् त्यातूनच भोजनालयाचा मार्ग सापडला. सामाजिक कार्यकर्त ...
महाबळेश्वर : मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यंदा ३५७ वर्षे पूर्ण होत आहे ...
सातारा : ‘शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आपला पती शहीद झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तडफ दाखवितात. आणि सैन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट होतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एसटी बंद पडली की प्रवाशांची चिडचिड होते. त्यातच तरुण मुलं असतील तर राडा करण्याची भाषा केली जाते. परंतु, साताºयात वेगळाच अनुभव आला. कुसवडे-सातारा एसटी बंद पडली अन् बसमधील विद्यार्थ्यांनी हा वेळ सत्कारणी लावला. कुरणेश्वर मं ...