लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
कºहाडात साडेपाचशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त - Marathi News |  Captured 5000 pcs of plastic bags in the bone | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाडात साडेपाचशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

पाच हजारांपेक्षा जास्त किमतीचा माल हस्तगतलोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा सूचना देऊनही पिशव्या वापरणाºयांवर कºहाड प ...

सज्जनगडाजवळ एसटी ब्रेक फेल; २६ जखमी - Marathi News |  ST breaks failed with Sajjangad; 26 injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सज्जनगडाजवळ एसटी ब्रेक फेल; २६ जखमी

एसटी विभागाकडून तत्काळ मदत : ठोसेघरच्या यात्रेहून परतताना दुर्घटना; जखमींमध्ये पाच बालकांचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कसातारा / गोडोली : सातारा-सज्जनगड मार्गावरील बोरणे घाटानजीक राजापुरी फाटा येथे रविवारी दुपारी जांभे-सातारा या एसटीचा ब्रेक निकामी झा ...

पोलिसांच्या तावडीतून पळालेल्यास पुण्यात अटक - Marathi News | Police escaped from the custody of police arrested in Pune | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसांच्या तावडीतून पळालेल्यास पुण्यात अटक

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पुण्यामध्ये यश आले. त्यामुळे सातारा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.विश्रृत रामचंद्र नवाते (वय ३०, रा. केसरकर ...

आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाहनाला अपघात - Marathi News | Accident of MLA Shashikant Shinde's vehicle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाहनाला अपघात

अंधारी फाटा (ता. जावळी) येथे रविवार रात्री राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या... ...

सज्जनगडाजवळ एसटीचा ब्रेक निकामी, आठ प्रवासी जखमी - Marathi News | ST stroke breaks near Sajjangad, eight passengers injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सज्जनगडाजवळ एसटीचा ब्रेक निकामी, आठ प्रवासी जखमी

सज्जनगड मार्गावरील बोरणे घाटात रविवारी दुपारी जांभे-सातारा या एसटीचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याकडेच्या कठड्याला धडकली. ...

सातारा : सूर्याच्या वाकुल्यांनी सातारकर हैराण, यंदाचा उन्हाळा फारच तीव्र - Marathi News |  Satara: Satarakar Hiran, this summer, is very intense this summer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सूर्याच्या वाकुल्यांनी सातारकर हैराण, यंदाचा उन्हाळा फारच तीव्र

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्याने दाखविलेल्या वाकुल्यांनी सातारकर हैराण झाले आहेत. सकाळीही घामाच्या धारा लागू लागल्याने यंदाचा उन्हाळा फारच तीव्र असणार, हे आता जाणवत आहे. ...

सातारा :  मित्राला भेटायला जाताना अपघात, भरधाव टेम्पोच्या धडकेत दोन युवक जखमी - Marathi News | Satara: Two youths injured in accidents, rushing to tempo after visiting Mitra | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  मित्राला भेटायला जाताना अपघात, भरधाव टेम्पोच्या धडकेत दोन युवक जखमी

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील गौरीशंकर कॉलेज परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघे भुर्इंज येथे असलेल्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. हा अपघात शन ...

साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून अजित पवार अचानक मुंबईला रवाना - Marathi News | Ajit Pawar left for Mumbai after leaving for Ajit's planned tour | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून अजित पवार अचानक मुंबईला रवाना

साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून आमदार अजित पवार अचानकपणे मुंबईला रवाना झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ही बैठक आयोजित केल्याची माहिती पक्षातील अधिकृत सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. ...

सातारा : भाडळे खोऱ्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात गाय ठार - Marathi News | Satara: In the Bhadle valley, wild cow slaughterets kill the cow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : भाडळे खोऱ्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात गाय ठार

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील भाडळे खोेरे परिसरात असलेल्या डोंगरात जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रताप विनायक घोरपडे यांची गाय होती. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...