लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीला खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मावळ्यांनीच विरोध केला आहे. मंगळवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत हद्दवाढीला विरोध करणारा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. गटविकास अधि ...
नवनाथ जगदाळे।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : माण तालुक्यातील अनेक ठिकाणी यावर्षी पावसाने वार्षिक सरासरी ओंलडली असून, जलसंधारणाची कामे झाल्याने काही गावे पाणीदार झाली आहेत. असे असलेतरी कुकुडवाड मंडलात मात्र, भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : जिथं ‘रिस्क’ तिथं खाकीची ‘एन्ट्री’ फिक्स. मात्र, या ‘एन्ट्री’साठी असलेल्या सवारीचं सारथ्य करायचं म्हणजे जोखमीचं काम. या कामाला पुरुष पोलिसही धजावत नाहीत; पण कºहाडात गीतांजली यांनी हे जोखमीचं काम पत्करलय. पोलिस ...
लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : आपल्या सौंदर्याने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान पटकावलेल्या कास पठारावर फुलांचा रंगोत्सव सुरू झाला असून, हा अनोखा नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांना आॅनलाईन बुकींगची सक्ती करण्यात आली आहे. असे असूनदेखील देश-विदेशातील पर्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : व्याजाने घेतलेले पैसे माघारी देऊनही दमदाटी करीत अधिक रक्कम व धनादेश घेतल्याप्रकरणी सुमारे २० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून, त्याला दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘पती कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी सैन्यात भरती होण्याचा निश्चय केला होता. पंधरा दिवसांपूर्वीच त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. स्वाती महाडिक म्हणजे देश ...
सातारा-लोणंद राज्यमार्गावरील वाठार स्टेशनजवळ रविवारी दुपारी एकच्या सुमारास दोन एसटी व जीप यांच्यात अपघात झाला. यात तिन्ही वाहनांच्या चालकांसह तेरा प्रवासी जखमी झाले. ...
दारुसाठी पैसे मागून वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरुन चिडून लोखंडी पाईपाने मारहाण करुन मावस भावाचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना फलटणजवळील फरांदवाडी हद्दीत घडली. खून करुन आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. गणेश उर्फ भरत बाळासाहेब लिंबरकर अस ...