सातारा : जिल्ह्यातील १०४ महिलांनी ‘सेकंड चान्स’ घेतल्याचे वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या भुवया साहजिकच उंचावल्या असतील; पण खरंय, परिस्थितीमुळं शिक्षण थांबवावे लागलेल्या महिलांनी लग्न, मुलं, नातवंडं झाल्यानंतर दहावी पूर्ण ...
सातारा : सर्वसामान्य आर्थिक गटातून आलेल्या आणि स्वत:च्या बळावर उद्योग विश्वात मुक्त भरारी घेणाऱ्या साताऱ्यातील काही संवेदनशील उद्योजिका एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्या. ...
सातारा : आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. प्रवचन करणं हे खरंतर पुरुषाचं काम. परंतु माण तालुक्यातील कोळेवाडी येथील मनीषा प्रकाश खांडे या व्याख्यानाबरोबर प्रवचन देण्याचंही काम करीत आहेत. ...
कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी या जयघोषात श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी भल्या पहाटे हा नेत्रदीपक सोहळा पाहिला. ...
गेल्या पन्नास वर्षांपासून अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या पोलीस मुख्यालयासमोरील इमारतीमध्ये आता पोलिसांची मुले शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. या इमारतीमध्ये चौथी ते पाचवी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू होत असून, यामध्ये फक्त पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश दिला ज ...
सातारा : अनियमिततेचा ठपका असलेले सातारा जिल्ह्यातील १३४ छावण्यांच्या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून शुक्रवारी (दि. १०) होणाºया सुनावणीवेळी अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत; ...
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे मार्च २००६ पासून ते जानेवारी २०१८ पर्यंत तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपये थकबाकी आहे. दि. १५ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम अदा न केल्यास त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा ...
लोणंद : दिवसेंदिवस वाढत चाललेले कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडेझुडपे अन् नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने पशुपक्ष्यांना आपला जीव वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हे वास्तव ओळखून लोणंद ...