सैनिकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. येथील प्रत्येक गावातील प्रत्येक तरुण देशसेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहतो. सैन्यभरतीस शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातून तरुण दाखल झाले आहेत. ...
सातारा : मंजूर झालेल्या शैक्षणिक कर्जाचा तिसरा हप्ता देण्यासाठी १५ हजार ८०० रुपयांची लाच घेताना येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक ...
कऱ्हाड : गतवर्षी झालेल्या ७५ लाखांच्या चोरीप्रकरणात सख्ख्या भावांना कºहाड पोलिसांनी अटक केली आहे. करमाळा पोलिसांच्या मदतीने गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. ...
महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या बाजारपेठेत रात्री पालिकेकडून साफसफाई होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. संपूर्ण शहरात रात्री साफसफाई करून रात्रीच सर्व कचरा गोळा करण्यात यावा, ...
सातारकर नागरिकांना ट्रॅफिकजामचा फारसा अनुभवच नसतो. इनमिन तीन रस्ते अन् वाहनेही कमी. त्यामुळे काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचले जाते; पण अलीकडे मालवाहू ट्रक रहदारीच्या ठिकाणी कित्येक तास थांबत असल्याने नवीनच समस्या उद्भवू लागल्या आहेत. दोन मिनिटांच् ...
सातारा येथील अजिंक्यताऱ्यावर लुटमारीचे व हुल्लडबाजीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी दोन पथके स्थापन केली असून, ही पथके दुपारी आणि सायंकाळी या ठिकाणी गस्त घालणार आहेत. अजिंक्यताऱ्यावर काही दिवसांपूर्वी भल्या मोठ्या दगडावरून सेल्फी काढताना युवक पडून गंभ ...
जायंटस ग्रुप आॅफ सातारा हार्मनी व एन. डी. जोशी स्मरणार्थ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चतुरंग २०१७ राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता ठरला. ...
म्हसवड : सातारा-म्हसवड-टेंभुर्णी महामार्ग क्रमांक ५४८ सी या राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी मासाळवाडी परिसरातील शेकडो शेतकºयांनी ...