लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोंदवलेकर महाराजाच्या समाधीवर पुष्पवृष्टी, दहा दिवसांच्या सोहळ्याची सांगता - Marathi News | In the Gondavalekar Maharaja's Samadhi, on the occasion of flowering, 10-day celebrations, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गोंदवलेकर महाराजाच्या समाधीवर पुष्पवृष्टी, दहा दिवसांच्या सोहळ्याची सांगता

रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, या नामस्मरणाने श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०४ वा पुण्यतिथी महोत्सव व समाधीवर गुलाल-फुले वाहण्याचा मुख्य सोहळा मंगळवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी पार पडला. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक भल्या पहाट ...

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडीजनीक अपघात, पुलावरून खाली पडून दुचाकीस्वार ठार - Marathi News | Dhangarwadian accident on Pune-Bangalore National highway, two wheelers killed on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडीजनीक अपघात, पुलावरून खाली पडून दुचाकीस्वार ठार

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीनजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.​​​​​​​ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत पुलाचे काम सुरू असलेल्या पुलावरून खाली पडल ...

वीज वाहिनीचे संकट सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे, पिकांना स्पर्श - Marathi News | The crisis of the electricity channel stands before farmers in Satara, touching crops | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वीज वाहिनीचे संकट सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे, पिकांना स्पर्श

वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांचा मृत्यू काही फूट अंतरावर आलेला आहे. कारण, वीज वाहिनीच्या रुपाने हे संकट या परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वीजतारा खाली आल्या असून, पिकांना स्पर्श होऊ लागला आहे. हे संकट कधीही शेतकऱ्यांच ...

सातारच्या एकुलत्या एक सिग्लनचे सतराशे साठ नियम.. पोलिसांनाच हवे प्रशिक्षण - Marathi News | Seventeen sixty rules of a single cyclone of Saturn | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारच्या एकुलत्या एक सिग्लनचे सतराशे साठ नियम.. पोलिसांनाच हवे प्रशिक्षण

सातारा शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचा ...

मतलबी सरकार सत्तेतून जाईल, काँग्रेसला पुन्हा कौल मिळेल - सुशीलकुमार शिंदे - Marathi News |  Will vote for Mullabi government, Congress will get re-elected - Sushilkumar Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतलबी सरकार सत्तेतून जाईल, काँग्रेसला पुन्हा कौल मिळेल - सुशीलकुमार शिंदे

‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवले आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलो, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे हे मतलबी सरकार सत्तेतून जाईल. ...

केंद्र, राज्यातील मतलबी सरकारकडून जनतेची फसवणूक - Marathi News | The betrayal of the people of the central, state government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :केंद्र, राज्यातील मतलबी सरकारकडून जनतेची फसवणूक

कºहाड : ‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवलं आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलोय, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे हे मतलबी सरकार लवकरच संपेल आणि ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवर ये ...

दुसरा बोगदा आवश्यक; पण जमीनही हवीच ! - Marathi News | Second tunnel required; But the land should be! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसरा बोगदा आवश्यक; पण जमीनही हवीच !

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुसºया बोगद्यामुळे वाहतूक आणखी सुरळीत होणार असून, घाटातील वाहतुकीचा वेळही वाचणार आहे. मात्र, यामध्ये बाधित शेतकºयांचा प्राधान्यानेविचार करून जाणाºया जमिनीच्या बदल्यात नवीन ठिक ...

रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ओळख पटली नाही : लोणंद रेल्वे स्टेशनजवळील घटना - Marathi News | The death of a woman, not known by the passenger train: an incident near the Lonand railway station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ओळख पटली नाही : लोणंद रेल्वे स्टेशनजवळील घटना

रेल्वेची धडक बसून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना लोणंद रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी घडली. संबंधित महिलेची ओळख पटली नसून रेल्वे पोलिस नातेवाईकांचा शोध घेत आहेत. रेल्वे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला. मात्र, अद्याप तिच्या नातेवाईक ...

कडाक्याच्या थंडीनं सातारकर गारठले, पारा १६ अंशावर : धुक्यामुळं महामार्गावर संथ वाहतूक - Marathi News | Kadakya's cold Satarakar sinks, mercury falls to 16 degrees: slow traffic on Dhukya highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कडाक्याच्या थंडीनं सातारकर गारठले, पारा १६ अंशावर : धुक्यामुळं महामार्गावर संथ वाहतूक

साताऱ्यासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले. त्यात शुक्रवारी रात्रीपासून पारा अचानक घसरला. शनिवारी सकाळी पारा सरासरी सोळा अंशावर घसरला होता. कडाक्याच्या थंडीमुळे सातारकर गारठले आहेत. महामार्गावर दाट धुके पड ...