लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जल मंदिरातील भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. हा ऐतिहासिक ओळखला जाणारा सोहळा पाहण्यासाठी शेकडो सातारकरांनी गर्दी केली होती.यावेळी सार्वजनिक मंडळांच्या देवींची मिरवणूकही निघाली. त्यानंत ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त होणाºया दुर्गामाता दौडची शनिवारी विजयादशमीदिवशी सांगता झाली. यावेळी ३२ मण सुवर्ण सिंंहासन योजनेस अज्ञात व्यक्तीने ११ लाख १ हजार १११ रुपयांचा धनादेश दिला तर भवानी ...
दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दहा बाय वीसची कोठडी. शनिवारी रात्री या कोठडीमध्ये नऊजण होते. त्यामध्ये चंद्रकांत लोखंडेचाही समावेश होता; मात्र कोठडीच्या लोखंडावर लोखंडेची हातचलाखी चालली. सातारा पोलिसांच्या इतिहासात अशा पद्धतीने एक आरोपी प्रथ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणारा सराईत चोरटा चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (वय ३१) हा स्वच्छतागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस दलात ख ...
वाठार स्टेशन : हालगीचा कडकडाट.. ढोल-ताशांचा गजर, शिंगाड्यांची सलामी आणि अस्ते तपोवस्ते नजर खो मेहरबानच्या ललकारीने देऊर, ता. कोरेगाव येथील मुधाई देवी परिसर दणाणून गेला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप आणि महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील लाखो भाविक ...
सातारा : जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी, स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नगरपालिकेच्या ई-टेंडर प्रणालीला विरोध दर्शवित घंटागाडी संघटनेच्या कर्मचाºयांनी पालिकेत उपोषण सुरू केले आहे. असे असूनही उपोषणाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २९) पालिकेच्या वतीने शहरातील सर्व कचरा उचलण्यात आला. रोजंदारीवर ...