सातारा शहर पोलिस ठाण्यातील कोठडीच्या स्वच्छतागृहातून फरार झालेल्या चंद्रकांत उर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे याच्या मुसक्या पुन्हा सातारा पोलिसांनी आवळल्या आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याला मुंबईत येथे पकडण्यात आले असून, याला पोलिस अधिकाºयांनीही दुजोर ...
जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रक्ताला पर्याय नाही, त्यातून ‘आरएच निगेटिव्ह’ असेल तर लांब-लांबपर्यंत शोध घ्यावा लागतो. साताºयात मात्र रविवारी ‘निगेटिव्ह’ रक्ताची ‘पॉझिटिव्ह’ कहाणी अनुभवास मिळाली. जिल्हा रुग्णालयातील चार रुग्णांना ‘ओ निगे ...
‘रवळीनाथाच्या नावानं चांगभलं...’, ‘नाथाच्या घोड्याच्या नावानं चांगभलं...’ अशा जयघोषात परळीचे ग्रामदैवत असलेल्या श्री रवळीनाथाची यात्रा उत्साहात पार पडली. ...
‘एड्सग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामध्ये सर्व वयोगटातील स्त्री-पुरूष, लहान मुलांचाही समावेश आहे़ उपलब्ध आकडेवारीनुसार एड्सचे सर्वाधिक बळी तरूण मुले-मुली पडत आहेत. त्यामुळे त्यांच्यात जागृती करणे पुण्याचे काम आहे,’ असे प्रतिपादन फादर टॉमी ...
आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोरेगाव तालुक्याचा उत्तर दुष्काळी भागची वरदायनी असलेली वसना नदीही वाहु लागली आहे. वसनेत पाणी बघून अनेकांचे डोळे पाणावले. ...
आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोरेगाव तालुक्याचा उत्तर दुष्काळी भागची वरदायनी असलेली वसना नदीही वाहु लागली आहे. वसनेत पाणी बघून अनेकांचे डोळे पाणावले. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी (सातारा) जवळ भरधाव कंटेनर दुभाजकाला धडकून नाल्यात गेल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. तर अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीस काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घ ...
कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात रस्ता खचल्यामुळे अनिश्चित काळापर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला आहे. केवळ पठारावर राहणाऱ्या स्थानिक दुचाकीस्वारांना वगळता कोणत्याही वाहनचालकाला यापुढे 'कास'कडे प्रवेश नाही. दरम्यान सुटीनिमित्त कास पठारावर रविवारी मु ...