कार्डधारकांसाठी शासनाने सुरू केलेल्या नवीन नियमानुसार बारा अंकी फिडिंग नंबर नसलेल्या दोनशे ते तीनशे कार्डधारक कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्या कुटुंबांचे हाल होत असून, कार्डधारक आंदोलन करण्य ...
‘कोरेगाव-भीमा’ तर आता नुकतीच झालेली औरंगाबाद येथील दंगल ही पूर्वनियोजित असून, राज्यातील भाजप-सेनेचे सरकारच दंगली घडवून राज्यात अराजकता माजवण्याचे काम करीत आहे, ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : प्रत्येक वाहनाला ‘आरटीओ’चा नोंदणी क्रमांक असतोच; पण सध्या विनानंबरची शेकडो वाहने रस्त्यावरून धावतायत. संबंधित वाहनांवर ‘प्लेट’ लटकलेली असते. त्यावर पुसटसा नंबरही दिसत असतो. मात्र, तो नंबर नेमका किती, हे कोणीच ...
कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विवाह सोहळा म्हटलं की डामडौल आलाचं. परंतु या डामडौल व अतिरिक्त खर्चाला बगल देत साताऱ्यात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषां ...
सातारा : दुचाकी धडकल्याच्या रागातून येथील पोवई नाक्यावर तरुणांनी हातात गुप्ती घेऊन धिंगाणा घातला. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही अटक केली. या घटनेमुळे पोवई नाका परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. ही घटना रविवारी दुपारी बारा ...