कोयनानगर (जि. सातारा) : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या पतीचा सोमवारी रात्री उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ...
सातारा : लग्नाच्या वरातीमध्ये डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी महाबळेश्वरमधील ‘हॉटेल किज’ला सील ठोकल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दालनात सातारा जिल्ह्यातील अधिका-यांची टीम दाखल झाली. ...
मटका अड्ड्यावर पोलिसांचे छापा सत्र सुरूच असून, येथील खंडोबाचा माळ येथे सातारा शहर पोलिसांनी कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल केला. तसेच यावेळी रोख रक्कम व साहित्यही जप्त केले. ...
सातारा जिल्हा परिषदेने राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती उद्यानाची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन पहिल्या टप्प्यात या संपूर्ण जागेला कंपाऊंड बांधण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५४ लाख ३७ हजार रुपयां ...
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र दि. २८ डिसेंबरपासून प्लास्टिक मुक्ती अभियानास प्रारंभ होत आहे. ...
सार्वजनिक विश्वस्त कायद्यातील कलम क्रमांक ३६ मुळे देवस्थान इनाम वर्ग ३ च्या बाबतीत अनेक ठिकाणी गैरगोष्टी घडल्या आहेत. ३६ वे कलम अनेकांच्या भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. हे कलम रद्द करण्याचा ठराव पुजारी महासंघाचे अध्यक्ष नेताजी गुरव यांच्या अध्यक्षतेखा ...
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू झालेल्या मानिनी जत्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांत सुमारे २० लाखांच्यावर उलाढाल झाली आहे. येथे राज्यातील स्टॉल आले असून औरंगाबादची पैठणी, जालनाची आवळा कँडी अन सातारची नागली आणि नाचणी बिस्कीटं महत ...
अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी मुंबईतील सुमारे ५० जण आले होते. हा किल्ला पाहून उतरत असताना खासगी बसचा ब्रेक फेल झाला. मात्र, चालकाने सतर्कतेने गाडी पहिल्या गिअरमध्ये घेत दोन-तीन ठिकाणी धडकवण्याचा प्रयत्न केला. ...