सातारा : सरत्या वर्षाला निरोप देणं अन् नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सातारकरांवर सध्या थर्टी फस्ट च्या पार्टीचे फिव्हर चढले आहे. नववर्ष स्वागतासाठी शहरातील सर्व हॉटेल सज्ज झाले असून, यंदा पहिल्यांदाच सातारकरांना हॉटेलमध्ये गाण्यांच्या कार्यक्रमाबरो ...
कोरेगाव तालुका परिसरात अनुकूल वातावरणीय परिस्थितीमुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांची जोमदार वाढ झाली आहे. त्यामुळे हिरवळीने बहरलेल्या शेताने जणू हिरवा शालूच पांघरल्याचे दृश्य शिवारात पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्याने वेळीच उपाययोजना केल्याने पिकांमध्ये सुधार ...
सातारा येथील प्रशासकीय इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत असून, या टोलेजंग इमारतीच्या नावातील ह्यप्रह्ण पडून केवळ शासकीय हे अक्षर उरले आहे. स्टीलमधील ही अक्षरे गंजून पडत आहेत, आता उरलेले शासकीय ही अक्षरेही पडण्याच्या बेतात आहेत. ...
सातारा : दुचाकींवरून चाललेल्या महिलांना आडरानात अडवून छेडछाड, लूटमारीच्या घटना वारंवार घडतात. मोबाईल प्रत्येकांकडे असला तरी कोणाकडे मदत मागायची हेच समजत ...
कºहाड : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचे फॅड शहरात निर्माण झाले असताना ग्रामीण भागातही त्याचे लोण पोहोचले आहे. रेठरे बुद्रुक, ता. कºहाड येथेही मंगळवारी रात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करून तलवारीने केक कापण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकावर गुन ...
रहिमतपूर : ‘अमर रहे अमर रहे, नारायण ठोंबरे अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, नारायण तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणांच्या निनादात सुभेदार नारायण ठोंबरे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विराट जनसागराच्या साक्षीने कोरेग ...
येथील पुणे-बेंगळूर महामार्गावरील शिवराज चौकातील उड्डाणपुलाला बुधवारी सायंकाळी अचानक भेग पडल्याने मोठी खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी उड्डाणपुलावरून वाहतूक बंद करून सेवा रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली. ...