सातारा : शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार शिवेंद्रसिंहराजे गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर दाखल झाल्याची माहिती मिळताच खासदार उदयनराजे यांनी टोलनाक्यावर काही कार्यकर्त्यांना थांबवून आपला मोर्चा साताºयाच्या दिशेने ...
पोलिस प्रशासनाने उदयनराजेंसह कार्यकर्त्यांच्या वाहनांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीमुळे खासदारांबरोबरच्या गर्दीची विभागणी झाली. विश्रामगृहात दोन्ही गट परस्परांत भिडले असते तर मोठा अनर्थ झाला असता. ...
कोपर्डे हवेली येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत स्वच्छता, पाणी विभाग आणि शिक्षण विभागाच्या वतीने ‘स्वच्छता मतदान’ हा उपक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी मतदानात सहभाग नोंदवला. ...