साताºयात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा रतीब सुरू आहे. दररोज दुपारी एकच्या सुमारास पडणाºया पावसाने सोमवारी मात्र विश्रांती घेतली होती. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावली. ...
मध्य प्रदेशमधून शस्त्रांच्या तस्करी करणा-या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात छापे टाकले. ...
वादळी वाºयासह झालेल्या जोरदार पावसाने कºहाड उत्तरेतील गावांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाºयामुळे शेकडो एकरातील खरीप पिकांसह ऊस भुईसपाट झाले आहेत. या पावसाने उत्पादन घटण्याची भीती शेतकºयांतून व्यक्त केली जात आहे. ...
हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आगाशिव डोंगरावरील शिवशंकर मंदिरात शेकडो मावळ्यांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराच्या गाभाºयासह परिसर शेकडो दिव्यांनी उजळला. ...
स्वातंत्र्यानंतर गेली सात दशके विकासापासून वंचित असलेल्या खटाव तालुक्यातील पूर्व भागातील विविध समस्यांकडे प्रशासन व राज्यकर्ते यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी माणिक महाराजा पाचवडकर यांनी मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील मौजे कानकात्रे येथून तरसवाडी, ता. ...
सुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना उचलले आहे. दुपारपर्यंत दोघांनाही अटक करण्यात आली नव्हती. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. हे दोघेही खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांना गोळीबारातील दोन ...
चिकन गुनिया सदृश साथीच्या आजाराने त्रस्त असलेले अकरा रुग्ण फलटण शहरात आढळले. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना पत्र ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : राज्य शासनाने सोयाबीनसह कडधान्य खरेदीसाठी हमीभावाचा फतवा काढला असून, हमी भाव आणि प्रत्यक्षात खुल्या बाजारातील दरामध्ये मोठी फारकत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून व्यापाºयांनी सोयाबीनची खरेदी पूर्णत: बंद केली आहे. दिवाळीच ...