जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी मिळाले, ही माहिती चुकीची आहे. तत्वत: मंजुरी म्हणजे निधी मिळाला, असे होत नाही. प्रस्तावित गोष्टी जाहीर करणे चुकीचे आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. ...
सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्रंथमहोत्सवास शुक्रवार, दि. ५ रोजी प्रारंभ होत आहे. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. यामध्ये शेकडो विद्य ...
मोरणा विभागातील कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या एकीकडे आणि पिंजरा दुसरीकडे अशी परिस्थिती आहे. ...
मलकापूर : सार्वजनिक जागेत कोणत्याही प्रकारची घाण करणाºयावर दंडात्मक कारवाई करण्याचे थेट अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. याबाबत थेट कायदाच तयार ...
सातारा : सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे ...
सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत ...
जावळी तालुक्याच्या दक्षिण विभागातील डोंगरमाथ्यावर सांगवी गावच्या हद्दीत स'ाद्रीनगरच्या झोरे वस्तीजवळ चिपाचा दगड नावाच्या शिवारात १२ वर्षांच्या बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे व त्यां ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत सातारा पालिकेच्या वतीने नगरसेवकांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून ऐकू येऊ लागल्याने शहरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे. ...
सातारा : सातारा शहरालगतच्या राष्टÑीय महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून वेगळंच दृश्य दिसतंय. ‘दिसला ट्रॅक्टर की कर हात... खाली वाकल्यानंतर दिसली चेसी की लाव स्टिकर,’ अशी मोहीम कार्यकर्त्यांकडून अत्यंत नियोजनबद्धरीत्या राबविली जातेय. ‘लोकमत’च्या पुढाक ...
खंडाळा : ‘फुले दाम्पत्यांचा आदर्श आचरणात आणणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी केलेले काम आणि विचार आज प्रेरणादायी आहेत. विशेषत: सावित्रीबार्इंची प्रेरणा जागृत ठेवण्यासाठी नायगाव येथे महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभे करण्यात यावे.’ ...