मुसळधार पावसात औंध संगीत महोत्सवाची रंगत वाढत जाण्याबरोबरच कथ्थक नृत्यांगना गौरी स्वकूळ यांच्या अप्रतिम पदन्यासांनी मनाचा ठाव घेत उपस्थित हजारो रसिकश्रोत्यांना खिळवून ठेवले. स्वकूळ यांनी शिवपार्वती स्तुती, त्यानंतर झपतालामध्ये तालांग, भावांगामध्ये ठु ...
कºहाड येथील कृष्णा घाटावर ये रातें ये मौसम, नदी का किनारा हा जुन्या आणि नवीन हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ...
सुरुचि बंगल्यावरील धुमश्चक्री प्रकरणी ऐन दिवाळीच्या सणामध्ये अटक होऊ नये म्हणून दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी वकिलांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्यास सुरुवात केली आहे. ...
फलटणमध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. ...
किमान वेतन लागू करावे, या मागणीसाठी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनमार्फत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. ...
सातारा : कायद्यासमोर सर्व जण सारखे आहेत, कोणालाही सोडणार नाही. तपासात निष्पन्न होईल तशी कारवाई करू. गुन्हे दाखलप्रकरणी कदापिही तडजोड नाही, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे दिली.‘सुरुची बंगल्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गुरुकुलच्या इंग्रजी माध्यममध्ये पहिलीचा विद्यार्थी मुग्धेश कोडग याची शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब कर्नाटक यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्केटिंग प्रकारात सलग ५१ तास स्केटिंग केले. त्याच्या या विक्रमाबद्दल ‘गिनिज बुक आॅ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दिव्यांचा उत्सव आणि वर्षातला मोठा सण असलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी साताºयातील बाजारपेठ फुलली आहे. कपड्यांच्या दुकानांबरोबरच फराळाचे साहित्य, किल्ल्यावर ठेवायला खेळणी, पणती याबरोबरच घरगुती उपकरणे खरेदीसाठी सातारकरांची गर्द ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परंपरेला शोभेल असा संघर्ष करावा. चारशे वर्षांपूर्वी सरंजामशाहीमुळे संकटात सापडलेल्या जनतेला पेचातून सोडविण्यासाठी शिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे, जनतेच्या उठावाचे नेतृत्व त्यांन ...