मलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे. ...
सातारा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खोºयात सातारा व चिपळूणला जोडणारा सेतू म्हणून परिचित असलेल्या लोखंडी शिडीला सत्तावीस वर्षे झाली आहेत. ...
कास पठार व तलावाची स्वच्छता करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. याच भावनेतून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकसह तब्बल एक टन कचरा गोळा करून स्वच्छता करू या.. कास जपू या असा ...
सामान्य सातारकरांची क्षुधा भागविणाऱ्या राजवाडा चौपाटीवर विद्युत खांबाच्या वीजवाहक तारा धोकादायक ठरत आहेत. खांबाच्या खालील बाजूस असलेल्या या तारा पावसात भिजत आहेत. त्यातून आवाजही येत असल्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील गौरीशंकर कॉलेजसमोर टँकर उलटल्याने हजारो लिटर पेट्रोल वाया गेले. हा अपघात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास झाला. सुदैवाने चालक यातून बालंबाल बचावला. ...
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह २५० कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह त्यांच्या १५० कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावब ...
दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : काही नोकरदारांचा बोनस झाला आहे किंवा काहीजणांचा होणार आहे. परंतु, अनेकांची पावले दुचाकी बाजाराकडे वळायला लागली आहेत. यंदाची दिवाळी संस्मरणीय ठरविण्यासाठी वाहन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्त ...
मुसळधार पावसात औंध संगीत महोत्सवाची रंगत वाढत जाण्याबरोबरच कथ्थक नृत्यांगना गौरी स्वकूळ यांच्या अप्रतिम पदन्यासांनी मनाचा ठाव घेत उपस्थित हजारो रसिकश्रोत्यांना खिळवून ठेवले. स्वकूळ यांनी शिवपार्वती स्तुती, त्यानंतर झपतालामध्ये तालांग, भावांगामध्ये ठु ...