लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

अनिकेत कोथळे हत्या : एसआयटीची स्थापना करा; उपअधीक्षक दिपाली काळेंना सहआरोपी करा, याचिका दाखल - Marathi News | Aniket Kothale murder: establish SIT; Appeal to the Deputy Superintendent, Deepali Chalyna, filed the petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळे हत्या : एसआयटीची स्थापना करा; उपअधीक्षक दिपाली काळेंना सहआरोपी करा, याचिका दाखल

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, तसंच सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

अवकाळीमुळं ज्वारी भुईसपाट, सातारा जिल्ह्यात नुकसान : द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान - Marathi News | Due to the disadvantage of Jowar Bhuiyan, dam in Satara district: Major damage to vineyards | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अवकाळीमुळं ज्वारी भुईसपाट, सातारा जिल्ह्यात नुकसान : द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान

सातारा / वाठार स्टेशन : विजांचा कडकडाट अन् वादळी वाºयासह बराच वेळ पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ज्वारीसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...

महोत्सवामुळे माणदेशच्या महिलांचा वाढला रुबाब : चेतना सिन्हा - Marathi News | Due to the festival, the women of Mantra have grown up: Chetna Sinha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महोत्सवामुळे माणदेशच्या महिलांचा वाढला रुबाब : चेतना सिन्हा

सातारा : ‘माणच्या मातीत महिला भगिनी कष्टाने वस्तू बनवतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा व त्यांची कला चिरंतर टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत ...

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालकांची कसरत, हजारो विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास - Marathi News | malharpeth-pandharpur statehighway condition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालकांची कसरत, हजारो विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या मायणी गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन्ही बाजूंच्या पुलाची अतिशय बिकट अवस्था झाली असून, पश्चिमेकडील पुलाच्या मध्यभागी व कडेला दोन मोठी भगदाडे पडले आहे. ...

साताºयातील राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी २२ राज्यांतील खेळाडू : विठ्ठल गोळे - Marathi News |  Athletes from 22 States for the National Mallakhamb thana in Satara: Vitthal Goel | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताºयातील राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी २२ राज्यांतील खेळाडू : विठ्ठल गोळे

सातारा : ‘सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशन व यशोदा टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सातारा येथे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन केले आहे. ...

मतं कमी पडली म्हणून फंड नाही : शाहूनगरमध्ये झळकला फलक - Marathi News |  There is no fund as it has lowered vote: Chhalangal pane in Shanigar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतं कमी पडली म्हणून फंड नाही : शाहूनगरमध्ये झळकला फलक

सातारा : निवडणूक संपली की राजकारण संपते, असे म्हणतात; पण येथील शाहूनगर भागात एका अनोख्या फलकाने साºयांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ...

‘कृषी’च्या कामांवर बहिष्कार; सातारा कृषी कर्मचारी संघटनांची माहिती - Marathi News | Boycott of agricultural work; Information about Satara Agricultural Staff Association | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘कृषी’च्या कामांवर बहिष्कार; सातारा कृषी कर्मचारी संघटनांची माहिती

सातारा : एका व्यक्तीच्या पूर्वगृहदूषित भूमिका व दुराग्रहामुळे वारंवार तपासण्या, चौकशांना सामोरे जावे लागत असल्याने कर्मचाºयांचे मनोधैर्य खचले आहे. ...

कऱ्हाड पालिकेतील सभेत नगराध्यक्षांच्या अवमानाचा तिसरा अंक - Marathi News | Third digit of the title of the head of the municipality in the meeting of the Karhad Municipal Corporation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड पालिकेतील सभेत नगराध्यक्षांच्या अवमानाचा तिसरा अंक

कऱ्हाड : विषय पत्रिकेवरील ४८ विषयांपैकी अवघ्या तीन विषयांना बहुमतांनी मंजुरी देत कºहाड पालिकेतील जनशक्ती आघाडीने उर्वरित विषय हे स्थायीपुढेच आले पाहिजेत. ...

सातारा जिल्'ातील दोनशे ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा निर्मूलन प्रकल्प - Marathi News | Solid Waste eradication project in two hundred gram panchayats in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्'ातील दोनशे ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा निर्मूलन प्रकल्प

सातारा : जिल्'ातील दोनशे गावांमध्ये घनकचरा निर्मूलन प्रकल्प उभारणीचे काम सातारा जिल्हा परिषदेने हाती घेतले आहे. ...