लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर असणारे राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बुधवारी दुसºया दिवशीही सातारा बसस्थानकात आंदोलनस्थळी थांबून होते. त्यामुळे दुसºया दिवशीही लाल परी जाग्यावरच होती. साताºयातील या आंदोलनात सुमा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ५० हजार शेतकºयांना अंदाजे ४९० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दि. २ व ३ आॅक्टोबर रोजी १ हजार १९० गावांमध्ये कर्जमाफी याद्यांचेचावडी वाचन करण्यात आलेले आहे,’ अशी माहिती ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावांमध्ये भाजपने मुसंडी मारत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घराच्या अंगणात दिवाळीचा किल्ला तयार करण्यात गुंतले होते. विशेष म्हणजे, ‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील जिल्हाध्यक्षांचा ...
सागर गुजर।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात नुकतीच पार पडलेली ग्रामपंचायत निवडणूक ही आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. गावपातळीवरील राजकारणावर वरचष्मा ठेवून असलेल्या राष्ट्रवादीला आता प्रतिस्पर्ध्यांची संख्या वाढल्याचे दिसत असू ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘थेट सरपंच निवडीचा कायदा विधानपरिषदेत मंजुरीसाठी चर्चेला आला तेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर घेण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, ती मागणी मंजूर केली गेली नाही. चिन्हावर निवडणुका झाल्या असत्या तर खरे ...
दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सकाळी शहरातील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर साताराकरांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तीन तास या रस्त्यावरील वाहतुकीत विस्कळीतपणा आला होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संपाचे शस्त्र उगारले. संपामुळे हजारो सातारकर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेर अडकून राहिले आहेत. आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणाºयांची खासगी प्रवासी वाहतुकदारा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तालुक्यात गाव पातळीवर सत्तांतराची लाट आल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीतून स्पष्ट झाले. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांना मानणाºया गटांमध्येच धुमश्चक्री झाली. अनेक गावांत स ...