सोनके-करंजखोप मार्गावर असलेल्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
सातारा शहराजवळील संभाजीनगरमधील एका शाळेत दिवाळीच्या सुटीदरम्यान चोरी झाली. अज्ञाताने शाळेतून एलईडी कॉम्प्युटर, मॉनिटर, प्रोजेक्टर असे ६३ हजार ५०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
ढवळ, ता. फलटण येथील शिंदेमळा तलाव १९७२ पासून कधीही दुरुस्त केला नाही. या तलावाच्या भरावाच्या भिंती जीर्ण झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यातच तलावाच्या आतील व बाहेरील बाजूला वेड्या बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात उगवून आल्याने या बाभळी ...
हळूवारपणे घोडा चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हॉर्स अँड पोनी असोसिएशनचा अध्यक्ष जावेद खारखंडे याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कलेढोण, ता. खटाव येथील कापड दुकानाचे कुलूप तोडून ४९ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : गोपूज येथील व औंध रस्त्यालगत असणाºया तलावाची गळती काढण्यात आली होती. त्यातच यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढला. परिणामी तब्बल एक तपानंतर हा तलाव भरल्यामुळे ग्रामस्थांसह, शेतकºयांत समाधानाचे वातावरण आहे. या तलावातील ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाई : वाई तालुक्यासह फलटण, खंडाळा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे बलकवडी धरण सध्या विविध समस्येच्या गर्तेत अडकले आहे. धरणाच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणावर कसलीही सुरक्षा नसल्याने प्रेमीयुगलांसह मद्यपींचा वावर वाढला ...
लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगाम सुरू झाल्यामुळे महाबळेश्वर शहर व परिसर गर्दीने फुलले असून, इथले निसर्ग सौंदर्य पाहण्यात पर्यटक मश्गुल झाले आहेत. तापोळा, पाचगणी, प्रतापगड, आॅर्थरसीट पार्इंट, केटसपॉर्इंट याठिकाणी पर्यटकांच ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एसटी कर्मचाºयांच्या संप कालावधीत कसेबसे गावी आलेल्या चाकरमान्यांना परत जातानाही वाहतुकीच्या कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. पुण्याकडे जाणाºया पुणे-बेंगलोर हायवेवर सुमारे सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रां ...