परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा भाज्यांच्या दरांवर परिणाम परिणाम झाल्याने गृहिणींचे बजेट मात्र, कोलमडले आहे. मेथी, पालक, पोकळा, चाकवत, तांदळी या सर्वच भाज्या ३० रुपयाला एक तर पन्नास रुपये जो ...
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने महाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे तीन टन कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत शेकडो झोपडपट्टी रहिवाशी सहभागी झा ...
सातारा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या राजवाडा मंगळवार तळे मार्गाचा श्वास अतिक्रमणांमुळे गुदमरत आहे. बंदी असतानाही या परिसरात वडाप वाहने बिनदिक्कत उभी असतात. तर नो हॉकर्स झोन असूनही निम्मे अधिक व्यापारी संध्याकाळी अक्षरश: रस्त्य ...
धोकादायक वळण अन् दाट झाडीमुळे एसटी न दिसल्याने भरधाव आलेल्या वडाप जीपने एसटीला जोदार जोरदार धडक दिली. यामध्ये वडापमधील सहाजण जखमी झाले असून, त्यामध्ये जीप चालकाचाही समावेश आहे. अपघातावेळी वडाप जीपला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी पुलाच्या पुढील बाजूला ...
उसाचा पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या तोडीला होत लावू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना देण्यात आला होता. तरीही कारखान्यांच्या टोळ्यांनी ऊसतोड केल्याने याविरोधात सोमवारी दुपारी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी स ...
दिवाळीच्या सुटीत पंधरा दिवस धम्माल मौज-मजा केली... दिवाळी फराळ भरपूर खाल्ला... मामाच्या मुलांबरोबर मनसोक्त खेळणं झालं... नवीन मित्र मिळाले... पण आता सुटी संपत आली. त्यामुळे भाचे कंपनीला मामाच्या गावाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. परत जावं असं वाटत नस ...
कºहाड/ तांबवे : शेतजमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा दगडाने ठेचून खून केला. पाठरवाडी (ता. कºहाड) येथे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बाळकृष्ण ऊर्फ कृष्णात रामा यादव (वय ५०) ...
कºहाड/ तांबवे : शेतजमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा दगडाने ठेचून खून केला. पाठरवाडी (ता. कºहाड) येथे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बाळकृष्ण ऊर्फ कृष्णात रामा यादव (वय ५०) ...
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे व पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवून रस्त्यावर सोयाबीनचा सडा घातला ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुलच आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा आ ...