आगाशिवनगरचे प्रवेशद्वार असलेल्या शिवछावा चौकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, हा चौक वादाच्या हद्दीत सापडल्याने महामार्ग देखभाल तसेच सार्वजनिक बांधकामही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या चौकाला दिवसेंदिवस बकाल स्वरूप प्राप्त होत आ ...
रस्त्यात पडलेले खड्डे मुजविण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास नागरिकांकडून विविध मार्गाने आंदोलने केली जातात. उंब्रज व मसूरमध्ये झालेले आंदोलन मात्र चर्चेचा विषय ठरले. खड्डेमय रस्त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थ व वाहनधारकांनी शासनाच ...
सध्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने खटावसह परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पेरण्यामध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे शेतामध्ये तसेच शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. ...
वाई तालुक्यातील धोम आणि बलकवडी धरण परिसरातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भूरळ घालत असून सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने हजारो पर्यटक निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येत आहेत. महाबळेश्वर पाहून झाल्यानंतर पर्यटकांची पावले वाईच्या महागणपतीसह धोम धरणाकडेही वळू ...
आज ना उद्या पुर्नवसन होईल. नवीन जागेवर नवी घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करु. या प्रतिक्षेत गेली वीस वर्षापासून वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचा खडतर प्रवास सुरू आहे. आता तर घरांच्या भिंतीही जीर्ण झाल्या असुन पावसात किंवा भुकंपात घरे ढासळण्याच ...
लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : तुपेवाडी (काढणे) येथे दोनशेहून अधिक नागरिक चिकुन गुनियासदृश्य आढळले आहे. गावात आठ दिवसांपासून ही परिस्थिती उद्भवली असतानाही केवळ एकच दिवस रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक आले होते.तुपेवाडीतील रुग्णांना तळमावले य ...
कारखान्यावर मोठे अर्थचक्र अवलंबून असल्याने तो सुरू करण्यासाठी जिल्हा बॅँकेने शर्थीचे प्रयत्न केले. त्यात यश मिळाले. आता हा कारखाना दराच्या स्पर्धेत भारी ठरेल, असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त ...
सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकात असणारे गटारीचे धोकादायक चेंबर प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील रहिवाशी आदिश्री सचिन शिखरे हिचा चेंबरमधील जाळीत पाय गेला होता. दैव बलवत्तर व प्रवाशांनी वेळीच आपत्कालीन उपाययोजना राबविल्याने ती ...
महाड-पंढरपूर मार्गावर विडणी, ता. फलटण येथे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ऊस वाहतूक ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक होऊन एक जण जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन वाहनांची जोरदार धडक झाली. ...