सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर बोगस बिले काढल्याचा आरोप केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांनीही याच प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची ...
सातारा : शहरात गेल्या काही दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांना कारवाईचा बडगा उचलला. ...
सातारा : शहरात स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी पाच मटका अड्ड्यांवर छापा टाकला. यात दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख ८२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जुगार साहित्य जप्त केले आहे. ...
आजाराला कंटाळून युवकाने हातावर काचेची बाटली फोडून तसेच काचेने नस कापून घेऊन आत्महत्या केली. येथील बसस्थानकानजीकच्या मैदानात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
फलटण शहरातील लक्ष्मीनगर परिसरात असणाऱ्या एका बंगल्यात बुधवारी सकाळी पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत बंगल्यातून गुटख्याची पोती, रोख पैसे, दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
पाईपलाईन दुरुस्तीसाठी साताऱ्यांत वारंवार रस्ते खुदाई केली जात आहे. येथील कमानी हौदाजवळ बुधवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या मार्गाने राजवाड्याकडे जावे लागत होते. ...
खासदार उदयनराजे भोसले आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मौन अखेर सुटले. खासदार उदयनराजेंनी २४ फेब्रुवारी रोजी आयोजित सोहळ्यासाठी अजित पवार यांना निमंत्रित केले. दोघांनी दूरध्वनीवरूनही एकमेकांशी संभाषण साधल्याची जोरदार चर्चा असून, मौन सुटले ...
सातारा जिल्ह्यातील मार्च २०१८ ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. सातारा, जावळी, कोरेगाव, कऱ्हाड, वाई, पाटण, मह ...
सातारा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन वर्षीय मुलीवर राहत्या घरात २०१४ पासून नोव्हेंबर २०१७ अखेरपर्यंत वारंवार जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी रमेश (पूर्ण नाव माहित नाही) रा. कोरेगाव याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
फलटण-पुणे रस्त्यावर येथील जिंती नाका परिसरात कंटेनर व दूध टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. ...