पोलिसदादांना कधी कोठे कामाला जावे लागेल याचा नेम नाही. रात्रभर काम केल्यानंतर पहाटे दमून-भागून घरी जायचं म्हटलं तरी खडतर मार्गावरुन जावे लागते. साताऱ्यातील गोळीबार मैदान पोलिस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांच ...
सातारा : काळजाचा थरकाप उडविणारा सह्याद्रीचा घाटमाथा अन् डोंगरदºया. थंड हवेचे महाबळेश्वर, पाचगणी असो वा स्वराज्याचे साक्षीदार ठरलेले अजिंक्यतारा, वासोटा, प्रतापगड. यांचा जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले. यातील बहुतांश ठिकाणं जगभरातील पर्यटकांच ...
कºहाड : कºहाड शहरातून कृष्णा नदीत पडत असलेल्या सांडपाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे हे सांडपाण्याचे प्रवाह तत्काळ बंद करण्यात यावेत व त्याचा पंधरा दिवसांत अॅक्शन प्लॅन सादर करावा, याबाबतची नोटीस प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून नुकतीच ...
पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा ...
पर्यावरणाचा हास होऊ नये म्हणून पन्नास मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्रीवर बंदी आहे. तरीही ग्राहकांना नाराज करायला नको म्हणून लपूनछपून या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर खंंडाळा तालुक्यातील लोणंद नगरपंचायतीने ...
साखरवाडी/शिरवळ : फलटण तालुक्यातील जिंती येथील रहिवासी व शिरवळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीपराव बाबासाहेब धुमाळ यांची गेल्या महिनाभरापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली ...
सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपावरून नगरसेवक व आरोग्य सभापती वसंत लेवे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नगरसेवक अशोक मोने यांनी फिर्याद दिली आहे. ...
वृक्षलागवड व संर्वधनासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात असताना साताºयात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला असलेले भले मोठे वृक्ष धोकादायक ठरवून ते तोडले जात आहेत. बुधवार नाका ते मोळाचा ओढा या मार्गावरील अनेक वटवृक्ष आजपर्यंत ...
महाबळेश्वर : ‘आम्ही आमच्या पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे कमिशन म्हणून देतो; पण चांगला रस्ता करा,’ अशी आर्जव शाळकरी विद्यार्थ्यांनी मोर्चाने जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. ...