वडूज, ता. खटाव येथील पोलिस ठाण्यासमोरच बजरंग गुडाप्पा पुजारी (वय ३७, रा. वडूज ता. खटाव) याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी पुजारीवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमार ...
सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात नेहमीच नेत्यांच्या पुढच्या पिढ्यांना संधी दिली गेली आहे. कार्यकर्त्यांचे संघटन करण्याची कुवत आणि धडाडी असलेली अशी अनेक मंडळी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही झळकली आहे ...
उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमी असलेल्या दहाजणांच्या मित्र समूहाने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले. केवळ अडीच तासांत ही मंडळी न थकता शिखरावर पोहोचली. ...
कऱ्हाड -पाटण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. ठिकठिकाणच्या धोकादायक खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ...