कºहाड : प्रथमेशसोबत कधीही थेट वाद नव्हता; पण तरीही चिन्मयला त्याचा काटा काढायचा होता. त्यासाठी त्याने साथीदार जमवले. त्या साथीदारांनाही प्रथमेशशी काही देणेघेणे नव्हते. मात्र, चिन्मयसाठी ते सहभागी झाले. होस्टेलच्या खोलीत त्यांचा कट शिजला. खुनासाठी कºह ...
पाचवड : पाचवड येथील उड्डाणपूल तयार झाल्यानंतरही महावितरणच्या हायटेन्शन लाईनमुळे अनेक महिने बंद ठेवण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या आदेशानंतर हायटेन्शन लाईन काढून घेतल्यानंतर १८ जुलै रोजी या उड्डाणपुलाची साताºयाहून पुण्याकडे जाण ...
सातारा : ‘ग्रंथामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, विचारांची देवाण-घेवाण होते, ग्रंथ हे विचार करायला शिकवते, प्रेरणा देतात व जगण्याचे बळ देतात या ग्रंथातूनच एक चांगला माणूस घडतो, ...
घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या मीटरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे येणारे लाईट बिल कित्येक पटीने अधिक येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत ...
चाकूने भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. क-हाड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत रेल्वे रुळानजीक शनिवारी (18 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ...
सातारा : येथील आयटीआयच्या परिसरातील मतकर कॉलनी गेल्या कित्येक दिवसांपासून गैरसोयीच्या विळख्यात सापडली आहे. ना नगर पालिका ना ग्रामपंचायतीकडून सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड येथील भीमाशंकर साखर कारखाना गळित हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या विधानामुळे नाभिक समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या विधानाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्ण ...
सातारा पालिकेत गेल्या एक महिन्यापासून झिरो पेंडन्सी अंतर्गत सुरू असलेले अभिलेखे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जुन्या कागदपत्रांची वर्गवारी केल्याने पालिकेतील सर्वच विभागांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. ...
पालेभाज्यांचा दर शंभराच्या घरात गेल्याने आठवडी बाजाराचा ताळमेळ बसविण्यासाठी ग्राहकांनी फळांकडे पाठ फिरविली आहे. यामुळे बाजारात पुरेशी फळांची आवक असूनदेखील मागणी नसल्याने फळांचे दर कमी झाले आहेत. तर याउलट पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे बाज ...