सातारा : पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारमधील या अभिनव उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत असून, दि. ४ मे रोजी या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये अॅम्फी थिएटरचे उद्घाटनही होणार असून, शब्दचांदणे हा ...
सातारा : पाणी फाउंडेशनच्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत जिल्हयात खरंच पाण्यासाठी तुफान आल्याचं चित्र आहे. १ मे रोजी तर दीडशेहून अधिक गावांत महाश्रमदान झालं. ...
नागपूर येथील हवाला प्रकरणातील सुमारे तीन कोटी रुपयांची चोरी करून महाबळेश्वरमध्ये एंजॉयसाठी आलेल्या चौघांच्या टोळीला सातारा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. ...
मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या वतीने नुकतीच स्वच्छ प्रभाग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतून प्रभाग क्रमांक चारने स्वच्छतेचे प्रभावीपणे काम करत प्रथम क्रमांक पटकवला. त्यांना पंधरा लाखांचे बक्षीस मिळाले आहे. ...
सातारा : कोणत्याही ठरावावर कसलीही चर्चा न करता ग्रामसभा गुंडाळण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, विरोधकाकडून अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. ...
महाबळेश्वर : महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत गेल्या तीन दिवसांपासून पर्यटकांची रेलचेल सुरूच आहे. सलग सुट्यांमुळे तीन दिवसांत राज्यभरातील तब्बल ४५ हजार पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली. ...
मायणी : मायणी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रविवारी दिवसभर रंगायला लागली. ही कुणकूण पोलिसांपर्यंतही पोहोचली. पोलिसांनी तातडीने दखल घेत माहिती गोळा केली; पण खून कोठे झाला? याची माहिती हाती लागेना. त्यामुळे त्यांनी सर्व वस्त् ...
केमिकल भरून महाडवरून साताऱ्याच्या दिशेने निघालेला कंटेनर सोमवारी पहाटे केळघर घाटातील दरीत जाता जाता वाचला. त्याची अर्धी बाजू वरच अडकल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, चालक व वाहकाने प्रसंगावधान राखून कंटेनरमधून दोघांनीही मृृत्यूला हुलकावणी दिली. ...