रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सुरू असलेल्या बहुचर्चित महाराष्ट्रातील पहिल्या नावीन्यपूर्ण तलाव जोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...
सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जलसाठे वाढून अनेक गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत. तर माण तालुक्यातील जवळपास १५ गावे ही वॉटर क ...
सातारा जिल्ह्यातील विविध विभागांत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शासन धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध केला. ...
लग्नाला काही तास उरले असतानाच कोरेगाव येथील एका नियोजित वराचा ट्रॅक्टर ट्रॉलीने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश विश्वासराव बर्गे (वय २४, रा. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या वराचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ...
फलटण शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, भर वस्तीत स्वामी विवेकानंदनगर भागात गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे. ...
ऐतिहासिक फलटणनगरी तशी पाहताक्षणी डोळ्यात भरणारी. फलटण शहर हे ऐतिहासिक वास्तू व मंदिरांनी बनले आहे. अशा या सुंदर नगरीचे रूप रातोरात बदलतेय ते सध्या सुरू असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत. कारण येथील घरांच्या भिंती रंगांनी सजवून त्यावर स्वच्छतेचा ...
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाºया कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच सद्य:स्थितीत तलावात साडेपंधरा फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. ...