सातारा येथील पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविण्यात आला होता. सातारकरांच्या आंदोलनानंतर तो पुन्हा होता त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला. सातारकरांच्या लाडक्या शांतिदूत पक्षाची स्थापना करण्याचे काम सोमवारी सुरू केले. ...
कास पठार परिसरात अज्ञातांकडून वणवे लावण्याच्या घटना वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिरव्यागार झाडाच्या बुंध्यातच निखारे टाकून झाड पाडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. अज्ञातांनी आता हे झाडचं गायब केले असून, पुरावा लपविण्यासाठी झाडाच्या खोडावर च ...
चारभिंतीवरून शाहूनगरमध्ये जाणाऱ्या धावत्या कारचा अचानक दरवाजा उघडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून चौघांचे प्राण वाचले. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. ...
मुबलक पाणी असूनही केवळ प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा शहराला गेल्या दोन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ...
बारामतीचा ‘जाणता राजा’ सातारी राजधानीत आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत होणाºया सोहळ्यावर त्यांचेच मनसबदार-राजसरदार बहिष्कार टाकतात. तरीही ते ‘व्वाऽऽ व्वाऽऽ’ छान !’ म्हणत मान हलवून निघून जातात. ही रंजक गोष्ट इटुकल्या-पिटुकल्या लेकरालाही खरी वाटेनाशी झाल ...
पाचगणी : बेलोशी, (ता. जावळी) गावातील महिलांनी स्वच्छ, सुंदर आणि हरित ग्राम साकारण्याचा संकल्प केला असून, लोकसहभाग आणि एकजुटीच्या माध्यमातून स्मार्ट ग्रामसाठी कंबर कसली आहे. ...
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताºयात आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन ...
सातारा : शरद पवारांसमक्ष भर व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे यांना कडकडून मिठी मारताच जिल्हा परिषदेच्या मैदानावर शिट्ट्यांचा आवाज घुमला. ...