कºहाड : बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याचठिकाणी हृदयविकाराने मृत्यू झाला, तर मृतदेह तेथेच सोडून त्याचे साथीदार पसार झाले. कºहाडनजीक गजानन हौसिंग सोसायटीमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.घटनास्थळावरून ...
आईने मारल्याचा राग मनात ठेवून घर सोडून आलेल्या अल्पवयीन मुलाला सातारा बसस्थानकातील पोलिसांनी सोमवारी रात्री बारा वाजता पालकांच्या ताब्यात दिले. याबाबत बसस्थानक पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथील सोमनाथ शहाजी सिद (वय १४ ...
स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेला व्यापक रूप देण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या अंर्तगत स्वच्छता अॅप वर प्राप्त झालेल्या तक्रारीचे पालिकेकडून निरसन केल्यानंतर अभिप्राय नोंदविणाऱ्या संबंधित तक्रारदारास पंचवीस रुपयांचा मोबाईल ...
गोडोली (सातारा) येथील राजवाडा परिसरात असलेल्या सातारा शहर तलाठी कार्यालयात तलाठी कधी येतात अन् कधी जातात, याचा कसलाच मेळ बसत नाही. याचा फटका शहरासह गोडोलीतील नागरिकांना बसत आहे. कार्यालयीन वेळेतही ते बंद असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ...
सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.जिल्हाधिकारी कार्या ...
सातारा : ‘सातारा जिल्हा हा सवतीचा जिल्हा असल्यासारखी वागणूक राज्यातील देवेंद्र सरकार देत आहे. जिल्'ातून ९०० कोटी रुपयांचा महसूल शासनाला जातो. मात्र ...
उंब्रज, ता. कऱ्हाड येथे वृद्धेचा खून करून पाच ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे. चार दिवसांपूर्वी उंब्रज येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी पाच ठिकाणी दरो ...
‘यशवंतराव चव्हाण यांची तत्वं वेशिला टांगणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी, त्यांच्या मुला-मुलींच्या आत्महत्या दिसत नाहीत. अशा राजकारण्यांच्या स्पर्शाने यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतिस्थळ अपवित्र झालं आहे,’ असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका ...
सातारा-कास मार्गावरील पर्यटकांना नेहमीच मोहित करणारा, पावसाळयात खळाळून वाहणारा धबधबा पाईपात गुंडाळला गेला आहे. पाईपच्या माध्यमातून ते पाणी टाकीत साठवून पूल बांधण्यासाठी वापरले जात आहे. परंतु, छोटा धबधबा बंद झाल्याने पर्यटकांना सेल्फी, फोटोसेशनला मुका ...
सातारा : आमदार-खासदारांचा शपथविधी सगळ्यांनाच ज्ञात आहे. मात्र, निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा शपथविधी कोणी ऐकला किंवा पाहिला नव्हता. सातारा तालुक्यातील जकातवाडी या पुरोगामी गावात मात्र सदस्यांचा शपथविधी झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि ...