कºहाड (जि. सातारा) : भरचौकात दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी कºहाड शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघांचीही सोमवारी न्यायालयापर्यंत चालत धिंड काढली. ...
वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार चालविणाऱ्या टोळीतील तिघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. खटाव, माण, कोरेगाव आणि कऱ्हाड या चार तालुक्यांतून त्यांना तडीपार करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडूज पोलिस ठाण्याच् ...
सातारा पालिकेने ४१ घंटागाड्यांचे ठेके करार संपल्याने रद्द केले असून, स्वच्छतेचा ठेका खासगी साशा या कंपनीला दिला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात संतप्त झालेल्या घंटागाडी संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद मोर्चा काढला. आमच्या मागण्या ...
अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक असलेला परवाना नोंदणीसाठी सातारा जिल्ह्यातील २२ ठिकाणी परवाना नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये साताऱ्यात झालेल्या एका शिबीरात तब्बल ७५ जणांनी परवाने नोंद केले. अन्न सुरक्षा व मानरे कायदा २००६ ...
गोडोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत. परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा दा ...
गोडोली : एसटी तिकीट सवलतीसाठी प्रवासा दाखविलेले अपंगाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे सांगून वाहकाने ते स्वत:कडे ठेवल्याचा राग मनात धरून प्रवाशाने वाहकाच्या हाताला चावा घेऊन पळ काढला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास पोवई नाक्यावर घडली.सातारा बसस ...
एकाच दुचाकीवरून तिघेजण निघालेल्या युवकांना अडविल्यानंतर संबंधित युवकांनी दोन वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण केली. संबंधित युवकांनी पोलिसांना अक्षरश: रस्त्यावर पाडून मारले. ...
जिंती : होळ, ता. फलटण येथील आगीत सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहक तारांमुळेच उसाला आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. होळ येथील शामराव भोसले, संपत भोसले, सुरेश भोसले, गणपत भोसले, लालासो ...