एसटी बसला कार आडवी लावून दमदाटी करीत शिव्या देणाऱ्या कार चालकाला प्रवाशांच्या आक्रमकतेमुळे धूम ठोकून पळून जावे लागले. पुणे-बेंगलोर महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत ही घटना घडली. ...
हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसाने सामान्यांना जेरीस आणले आहे. ओखी वादळाच्या येण्याने सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून सातारकरांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून तरूणीच्या नावे तिच्याच भावाला धमकीचे मेसेज पाठविल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात सातारा येथील तरूणाविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैगिक अत्याचार केले व या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक व शारीरिक शोषण करणाºया साताºयाच्या भोंदुबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आह ...
प्रवीण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : पाटण तालुक्यात दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या ११९ शाळांच्या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांवर समायोजनाची टांगती तलवार आहे़ या शाळातील विद्यार्थ्यांचे नाव एक किलोमीटर अंतर असणाºया जवळच् ...
भारतीय किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ धडकले असले तरी त्याचा परिणाम साताऱ्यातही जाणवायला लागला आहे. साताऱ्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला होता. मंगळवारी सकाळपासून सोसाट्याचे वारे वाहत असून भुरभूर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळी वातावरण तया ...
सातारा : जबरी चोरी, दहशत निर्माण करून गुन्हे करणाºया करंजेपेठेतील अनिल महालिंग कस्तुरे याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.याबाबत माहिती अशी की, करंजे पेठेतील अनिल कस्तुरे याने टोळीच्या माध्यमातून नागरिकांना त्रास देण ...
सातारा : शाळेत डोकी किती? हे पाहून शिक्षणाचे धोरण ठरले जाऊ लागले आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यात काय आहे?, याचा विचार शासन करणार आहे की नाही?, असे प्रश्न जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळातून विचारले जाऊ लागले आहेत. जिल्ह्यातील ७२ शाळा बंद करण्याच्या नव्या फत ...