पाटण : तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी अनेक लहान-मोठे प्रकल्प येथे उभारण्यात आले. या प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करून अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप संबंधित प्रकल्प रखडले आहेत. प्रकल्पांसाठी जमीन देऊनही तालुक्याला पाण्याचा लाभ ...
पाचगणीतील नचिकेता एज्युकेशन व चॅरिटेबल ट्रस्टची १५ वर्षे जुनी आदिवासी मुलांची शाळा हडपण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार संस्थेच्या विश्वस्तांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे ...
सातारा : दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा स्टोल चाकात अडकल्यामुळे महिला रस्त्यावर आदळली. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजता कदमबाग परिसरात झाला. सारिका अभिजित देशमुख (वय २६, रा. शिवथर ...
‘मराठा आरक्षण आयोगाच्या वतीने शुक्रवारी येथे जनसुनावणी घेण्यात आली. मात्र या सुनावणीवर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला. ही सुनावणी केवळ फार्स असून ...
अजय जाधव ।उंब्रज : लहान मुलांना नेहमीच रंगीबेरंगी आणि फॅशनेबल कपड्यांच आकर्षण असतं; पण ‘तो’ कचºयाच्या ढिगात असलेल्या कपड्यातच आपली फॅशन शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होता. पोटात माजलेलं भुकेचं काहूर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मात्र, त्य ...
‘घार हिंडते आकाशी; चित्त तिचे पिलापाशी’ असे म्हटले जाते, याचाच प्रत्यय आता माण तालुक्यात येत आहे. कारण सध्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, राज्यात विविध ...
शाळेच्या मुख्याध्यापकाला शासकीय विश्रामगृहात डांबून मारहाण करत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी सुनील कोळेकर, संदीप मेळाट व शिवसेनेचे हरिदास जगदाळे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील इंदोली फाटा येथे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एक वृद्ध ठार झाला असून, एकजण जखमी आहे. ...