लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

केंद्र, राज्यातील मतलबी सरकारकडून जनतेची फसवणूक - Marathi News | The betrayal of the people of the central, state government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :केंद्र, राज्यातील मतलबी सरकारकडून जनतेची फसवणूक

कºहाड : ‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवलं आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलोय, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे हे मतलबी सरकार लवकरच संपेल आणि ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवर ये ...

दुसरा बोगदा आवश्यक; पण जमीनही हवीच ! - Marathi News | Second tunnel required; But the land should be! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसरा बोगदा आवश्यक; पण जमीनही हवीच !

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुसºया बोगद्यामुळे वाहतूक आणखी सुरळीत होणार असून, घाटातील वाहतुकीचा वेळही वाचणार आहे. मात्र, यामध्ये बाधित शेतकºयांचा प्राधान्यानेविचार करून जाणाºया जमिनीच्या बदल्यात नवीन ठिक ...

रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ओळख पटली नाही : लोणंद रेल्वे स्टेशनजवळील घटना - Marathi News | The death of a woman, not known by the passenger train: an incident near the Lonand railway station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ओळख पटली नाही : लोणंद रेल्वे स्टेशनजवळील घटना

रेल्वेची धडक बसून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना लोणंद रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी घडली. संबंधित महिलेची ओळख पटली नसून रेल्वे पोलिस नातेवाईकांचा शोध घेत आहेत. रेल्वे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला. मात्र, अद्याप तिच्या नातेवाईक ...

कडाक्याच्या थंडीनं सातारकर गारठले, पारा १६ अंशावर : धुक्यामुळं महामार्गावर संथ वाहतूक - Marathi News | Kadakya's cold Satarakar sinks, mercury falls to 16 degrees: slow traffic on Dhukya highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कडाक्याच्या थंडीनं सातारकर गारठले, पारा १६ अंशावर : धुक्यामुळं महामार्गावर संथ वाहतूक

साताऱ्यासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले. त्यात शुक्रवारी रात्रीपासून पारा अचानक घसरला. शनिवारी सकाळी पारा सरासरी सोळा अंशावर घसरला होता. कडाक्याच्या थंडीमुळे सातारकर गारठले आहेत. महामार्गावर दाट धुके पड ...

शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना रिक्षाची धडक, चालकाचे पलायन: सातारा पोलिसांकडून शोध सुरू - Marathi News | Students rushed to the rickshaw, driver's escape: Satara police started searching | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना रिक्षाची धडक, चालकाचे पलायन: सातारा पोलिसांकडून शोध सुरू

शाळेत निघालेल्या दोन विद्यार्थ्यांना रिक्षाची धडक बसल्याने दोघेही विद्यार्थी जखमी झाले. या अपघातानंतर लोक मारहाण करतील, या भीतीपोटी रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील सातारा जिल्हा परिषद परिसरात ...

जागतिक मतिमंद दिन : सातारकरांचे लक्ष वेधण्यासाठी मतिमंद मुले थिरकली - Marathi News | World minded day: minded children thump into the attention of Satarkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जागतिक मतिमंद दिन : सातारकरांचे लक्ष वेधण्यासाठी मतिमंद मुले थिरकली

बजने दे थडक-थडक ढोल-ताशा धडक-धडक भंडारा छिडक-छिडक मल्हारी... या गाण्यावर तालबद्ध नृत्य करून मतिमंद मुलांनी सातारकरांचे लक्ष वेधले. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा नाका म्हणून ओळख असणारा पोवई नाका सकाळी यामुळे काही वेळासाठी थबकला. आशा भवनच्या विद्यार्थ्यांच ...

पाच महामार्गांमुळे माण तालुक्यातील बाजारपेठांना येणार बहर! - Marathi News | Due to the five highways, the markets of Maan taluka will come out! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाच महामार्गांमुळे माण तालुक्यातील बाजारपेठांना येणार बहर!

पिढ्यान्पिढ्या दुष्काळी तालुका म्हणून परिचित असणारा व विकासापासून आजवर दुर्लक्षित असलेल्या माण तालुक्यातून पाच महामार्गांची कामे सुरू झाल्याने दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. अनेक मोठी शहरे दुष्काळी भागाशी जोडली जाणार असल्याने पुढील काळात या भागाच्या व ...

साताऱ्यात सैन्यभरती प्रक्रियेला प्रारंभ, देशसेवेचे स्वप्न साकारण्यासाठी हजारो तरुण दाखल - Marathi News | Thousands of youngsters enter the Satyarthi to realize the dream of serving the country | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सैन्यभरती प्रक्रियेला प्रारंभ, देशसेवेचे स्वप्न साकारण्यासाठी हजारो तरुण दाखल

सैनिकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. येथील प्रत्येक गावातील प्रत्येक तरुण देशसेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहतो. सैन्यभरतीस शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातून तरुण दाखल झाले आहेत. ...

सातारा महामंडळ व्यवस्थापिका लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Satara Mahamandal Manch is caught in the trap of bribery | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा महामंडळ व्यवस्थापिका लाचलुचपतच्या जाळ्यात

सातारा : मंजूर झालेल्या शैक्षणिक कर्जाचा तिसरा हप्ता देण्यासाठी १५ हजार ८०० रुपयांची लाच घेताना येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक ...