तडीपार, मोक्कासारख्या धडक कारवाईने सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी जवळपास संपुष्टात आली असतानाच संदीप पाटील यांची अचानक बदली झाल्याने सातारकर अक्षरश: गहिवरून गेले आहेत. ...
मराठा आरक्षणासाठी मुंबईत निघालेल्या मोर्चामध्ये पाटण तालुक्यातील रोहन तोडकर या युवकाचा मृत्यू झाला. त्याचे पडसाद शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यात उमटले. आंदोलकांनी गुहाघर-विजापूर महामार्गावर जाळपोळ केली. सुमारे तासभर महामार्ग रोखून धरला. ताल ...
मलटण : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. सुरुवातीला अतिशय शांत आणि संयमी मोर्चे काढणारा मराठा समाज आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाला आहे. काही ठिकाणी तो आक्रमकही झाला आहे. यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या त ...
नितीन काळेल ।सातारा : सध्याच्या स्पर्धेच्या युगात अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय (हत्तीखाना) अग्रेसर ठरत आहे. स्मार्ट डिजिटल वर्गामधून मुलांना हसत खेळत शिक्षण मिळत आहे. विशेष म्हणजे बालसाहित्य संमेलनाबरोबरच विविध उपक्रमही शाळेत दरवर्षी होत अ ...
वाणिज्य शाखेत ‘जीएसटी’मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता बाजारपेठेत निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग १६ जुलैपासून सुरू झाले असले ...
हणमंत यादव ।चाफळ : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे रान पेटले असताना बुधवारी मुंबईत उसळलेल्या दंगलीमध्ये पाटण तालुक्यातील खोणोली येथील रोहन तोडकरवर अज्ञातांनी वार केले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रोहनला सुटी होती म्हणून तो त्यावेळी मोर्चात गेलेला; पण ...
मराठा आरक्षणासाठी बुधवारी साताऱ्यात दंगल उसळली. याप्रकरणी ३४ पोलीस जखमी झाले. तर २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. साताºयात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ८३ जणांना ताब्यात घेऊन २५०० हजार लोकांवर ३०७ सारख्या गंभीर ...